Farmer business या शेतकऱ्याने अद्रकच्या उत्पादनातून कमावले 45 कोटी रुपये हा शेतकरी ठरला सर्वासाठी प्रेरणादायी

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Farmer business 

तांबेवाडी या गावातील शेतकऱ्याने  चक्क घेतले 45 लाख रुपयांच अद्रकाचे उत्पादन ते पण अत्यंत कमी पाण्यावर.

म्हणतात ना शेतकऱ्याने निसर्गावर ना अवलंबून राहता स्वबळावर लढल्यास निसर्ग ला सुद्धा झुकावे लागते.

अशीच एक गोष्ट आहे ती म्हणजे तांबेवाडी गावातील शेतकऱ्याची या शेतकऱ्याने निसर्गाच्या पावसावर अवलंबून न राहता स्वतः शेततळी तयार करून पाणी निर्माण केले.

Farmer business

व पारंपरिक पिकाला फाटा देत आधुनिक पद्धतीने अद्रक लागवड करण्यास सुरुवात केली

आणि असे करत करत गावातील 72 शेतकऱ्यांनी अद्रक लागवड करून 45 कोटी रुपये कमावले आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई गुंगी या गावातील एका वस्तीवरील तांबे या आडनावाची जास्त असल्याने तांबेवाडी हे नाव पडले.

यास तांबेवाडीच्या शेतकऱ्याने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसमोर प्रेरणादायी ठरले आहेत.

येथील शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करत होते परंतु त्यांच्या लक्षात आले की पारंपरिक पद्धतीने शेती केली तर काहीच फायदा होत नाही.

मग ते आधुनिक शेतीकडे वळाले पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे पावसाच्या पाण्यावर न अवलंबून राहता स्वतःचे भरगच्च पाणी असले पाहिजे.

मग त्याच हिशोबाने त्यांनी शेत तलाव खोदले व पाण्याची व्यवस्था केली.

New highway महाराष्ट्रात तयार होणार 2 नवीन हायवे पहा तुमच्या जिल्ह्यातून जाणार का

शेततळ्याचे पाणी भर गच्च स्वरूपात उपलब्ध झाल्यामुळे तांबेवाडी येथील शेतकऱ्याने अद्रकाचे गादीवाफा पद्धतीने उत्पादन घेतले.

जैविक खताचा कमी प्रमाणात वापर करून जमिनीत जास्तीत जास्त जिवाणूची  संख्या  वाढावी यासाठी कंपोस्ट खताचा वापर केला.

तांबेवाडीच्या अद्रकाची गुणवत्ता चांगली असल्यामुळे या आदकाची राज्यभर मागणी आहे.

Farmer business

तर 10 हजार रुपये क्विंटल या दराने अदरक मार्केटमध्ये जाते तर बियाणासाठी हा दर 11 हजार रुपये क्विंटल असा आहे.

तांबेवाडी चा आदर्श सर्व राज्यभर शेतकऱ्यांनी घ्यावा अशी विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम मोटे यांनी सर्व शेतकऱ्यांना केली आहे.

यंदा राज्यात बऱ्याच भागात विशेष करून मराठवाड्यात भरपूर पाऊस पडला नाही त्यामुळे उर्वरित शेतकऱ्याचे अद्रकाची उत्पादन कमी झाल्यामुळे

Farmer business

या शेतकऱ्याच्या अद्रकाला आणखीच मागणी वाढली.

या मागणीचा विचार करून तांबेवाडी या गावातील 72 शेतकऱ्यांनी 250 एकर वर अद्रकाची लागवड करून  चक्क 45 कोटी रुपयाचे उत्पन्न घेतले आहे.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 

Farmer business
Farmer business

Leave a comment