New highway
महाराष्ट्रात बऱ्याच दिवसापासून नवनवीन हायवे बनतच आहेत आणि पुढेही असेच काम चालू राहील अशी आशा करतो.
आशातच नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्रात दोन महामार्ग सुरू होणार आहेत.
या दोन नवीन महामार्गामुळे प्रवाशांचा भरपूर कमी वेळ लागणार आहे.
New highway
या महामार्गामुळे मुंबई ते गोवा आणि कोकण असा प्रवास एकदम मजेशीर होणार आहे आधीच्या तुलनेत भरपूर कमी वेळ लागणार आहे.
कसा असेल रोड मॅप
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते गोवा कोकण हा सहा पदरी महामार्ग तयार करण्यात येणार आहे.
New highway
त्याची लांबी 338 किमी असणार आहे. हा महामार्ग महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ या तर्फे करण्यात येणार आहे.
Oneplus Nord 4T वन प्लस चा 5g सर्वात स्वस्त मोबाईल सह 8GB रॅमसह 128 स्टोरेज
हा महामार्ग पनवेल येथून सुरू होऊन गोव्याच्या सीमेपर्यंत असणार आहे. हा महामार्ग तयार करण्यासाठी 25 हजार कोटी रुपयाचा निधी लागणार आहे.
New highway
या महामार्गामुळे आठ तासाचा प्रवास फक्त तीन तासात होणार आहे.
याशिवाय कोकण सागरी किनारा रेवस ते रेडी असा 498 किमी चा रस्ता तयार केला जाणार आहे.
तरी या कामासाठी दहा हजार कोटी रुपयांच निधी अपेक्षित आहे.
तरी या रस्त्याची फक्त रोड मॅप पाहणी झाली आहे रस्ता होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो.
अशा नवनवीन माहिती सर्वात अगोदर अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा