व्हॉट्सअँप ग्रुप
येथे क्लिक करा
Oneplus Nord 4T
तुम्हाला जर 5g मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असेल तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
5g मोबाईल मधला स्वस्तात स्वस्त आणि एकदम जास्त पिक्चर असलेला हा मोबाईल आहे.
मग जाणून घेऊया कोण कोणते पिक्चर या फोन मध्ये
फोन मध्ये तुम्हाला 48 mp कॅमेरा पहायला मिळेल तसेच 8 GB रॅम सह 128 जीबी स्टोरेज आहे तरी मग जाऊन घेऊया हा मोबाईल कधी लॉन्च होण्याची शक्यता आहे….
Oneplus Nord 4T ची वैशिष्ट्ये काय आहेत.
- या फोन मध्ये तुम्हाला बॅटरी 4500 mAh मिळेल.
- ती 24 घंटे चालण्यास सक्षम राहील.
- ही बॅटरी चार्ज करण्यासाठी बॅटरी चार्ज सिस्टम उपलब्ध असेल.
- या फोनमध्ये Android 12 हे ऑपरेटिंग सिस्टम काम करेल.
- या फोनमध्ये हे dimension 1200 MT 6893 सॉफ्टवेअर असेल
- यामध्ये तुम्हाला 32 MP सेल्फी कॅमेरा दिसेल.
Oneplus Nord 4T कधी लॉन्च केला जाईल.
सर्वात महत्त्वाचे हा फोन कधी लॉन्च केला जाईल कंपनीच्या म्हणण्यानुसार हा मोबाईल नोव्हेंबर डिसेंबर 2025 यादरम्यान कधीही लॉन्च केला जाऊ शकतो.
सेम यासारखाच तो पीस असेल
