IT Jobs
नमस्कार बांधवांनो आपल्याला दहावी बारावी झाल्यानंतर काय करावे हे बऱ्याच जणांना समजतच नाही मग साधारण आपण BA कर B com कर अशाप्रकारे डिगऱ्या घेत राहतो.
परंतु आत्ताच्या कॉम्प्युटर दुनियात या डिग्र्यांना साधारणता जॉब लवकर मिळत नाही.
IT Jobs
तर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मग शिक्षण तरी कोणते घ्यावे जेणेकरून आपल्याला भरपूर पगार आणि एशो आरामात जिंदगी जगता यावी.
तर मग या कॉम्प्युटर युगात आपण जाणून घेणार आहोत कोणते शिक्षण घ्यावे ते….
खालीलपैकी कोणतीही एक शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला भरपूर जॉब अपॉर्च्युनिटी आणि भरपूर पगार मिळतो.
IT Jobs
ज्याची इच्छा विदेशात काम करण्याची आहे अशा युवकांना सुद्धा या संधीचा लाभ घेता येतो.
तर मग आता लगेच जाणून घ्या ह्या आहेत त्या डिगऱ्या.
IT Jobs
1) IT Project Manager
2) UI/ UX designer
3) Data analyst
Gold-Silver Price Rate Today पहा आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव
4) Technical support specialist
5) IT consultant
6) Cyber security analyst
7) Technical writer
या जॉब ला भारतामध्ये डिमांड आहेच परंतु विदेशात सुद्धा भरपूर मागणी आहे.