Gold-Silver Price Rate Today पहा आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Gold-Silver Price Rate Today

तर तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर या ॲपद्वारे सुद्धा तुम्ही सोन्याची कॉलिटी तपासू .

BIS CARE APP या ॲपद्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता

मागील ट्रेड मध्ये सोन्याचे भाव 68150 बंद झाली असून आज सोन्याच्या भावामध्ये काही किरकोळ घसरन आपल्याला पाहायला मिळाली आहे.

Gold-Silver Price Rate Today

तर मग जाणून घेऊया किती रुपयाचा झाला बदल

तर आज 67750 कृपयासह शेवटचा ट्रेड झाला.मागील ट्रेड मध्ये चांदीचे दर 75270

कोण कोणत्या कारणामुळे दरामध्ये होत असतात बदल

राज्य उत्पादन शुल्क, राज्य कर, मेकिंग शुल्क यामुळे सारखे उत्पादनात बदल होत असतो.

मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६१,९४४

. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६७,६३० प्रति १० ग्रॅम

पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,९४४

तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६७,६३० रुपये असेल.

Gold-Silver Price Rate Today

नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,९४४ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६७,६३० रुपये इतका आहे.

Agriculture business idea नाशिकच्या एका शेतकऱ्याने शेतकरी जोडत जोडत तयार केली एक कंपनी त्या कंपनीचे टन वर आहे आज 525 कोटी

नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,९४४ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६७,६३० रुपये आहे.

Gold-Silver Price Rate Today
Gold-Silver Price Rate Today

Leave a comment