Agriculture business idea नाशिकच्या एका शेतकऱ्याने शेतकरी जोडत जोडत तयार केली एक कंपनी त्या कंपनीचे टन वर आहे आज 525 कोटी

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Agriculture business idea

नाशिक मधल्या एका शेतकऱ्याने शेतकरी जोडत जोडत तयार केली एक कंपनी त्या कंपनीचा टर्नओव्हर राहत आहे 225  करोड..

सह्याद्री फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड नाशिक ही कंपनी विलास शिंदे या होत करू तरुणांनी शेतकरी जोडत जोडत तयार केली.

Agriculture business idea

म्हणतात ना एकीच्या  बळात भरपूर ताकत असते तेच या शेतकऱ्याने करून दाखवले आहे.

शेतकऱ्याकडे भरपूर शेतीमाल असतो पण त्या शेतीमालाला योग्य तो दर मिळत नाही हे त्या तरुणाच्या लक्षात आल्याने त्याने शेतकऱ्यांना आयडिया देत शेतकरी जोडत जोडत कंपनी तयार केली.

सुरुवातीला कमी प्रमाणात शेतकरी जोडले गेले परंतु आता या कंपनीशी 18000 प्लस शेतकरी जोडले गेलेले आहेत आणि आणखीही जोडत आहेत.

Agriculture business idea

आताही कंपनी महाराष्ट्रातील टॉप शेतीमाल निर्यात करणारी कंपनी ठरली आहे.

या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे ही कंपनी 42 देशांमध्ये शेतीमाल जसे की( ग्रेप्स, टोमॅटो , बनाना, ) ,ट्रान्सफर करत आहे.

Voter ID registration :- 4 एप्रिल पर्यंत रजिस्ट्रेशन करणाऱ्याला मिळणार खासदारकीचे मतदान करण्याचा अधिकार

तसेच फळाचा ज्यूस फ्रुट शेक असे प्रॉडक्ट तयार करून स्वतःच्या देशात तर विदेशात ट्रान्सफर करत आहेत.

Agriculture business idea

या कंपनीने 3000 व्यक्तींना रोजगार निर्माण करून दिला आहे.

कंपनी उभी करण्याची कशी आली आयडिया एकदा त्यांचे मनोगत ऐकाच

 

Agriculture business idea
Agriculture business idea

 

Leave a comment

<
Close Visit agrinews24tas