Rashi Bhavishya :- काय म्हणता जाणून घ्या एका क्लिकवर??तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावर राशी आणि राशिभविष्य!!

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Rashi Bhavishya

आपला  हिंदुस्तान हा सर्व धर्म गुणसंपन्न असा देश मानला जातो.

यामध्ये सर्वात जास्त हिंदू म्हणजे सनातन धर्म जास्त प्रमाणात आहे आणि या धर्मामध्ये ऋषीमुनी ,राशी,ग्रह, यांना पण महत्त्व आहेच .

Rashi Bhavishya

तुम्ही ज्योतिषा कडे गेल्यानंतर तुमचं नाव सांगितल्यावर अगदी काही वेळातच ज्योतिषी सांगतो तुमची रास…

तर याच राशी ज्योतिष्याच्या म्हणण्याप्रमाणे नावाच्या पहिल्या अक्षरानुसार कशी राशी ओळखायच्या त्या आपण जाणून घेणार आहोतच?

Rashi Bhavishya

तर मग कोणत्या हिशोबावर सांगत असेल ज्योतिषी तुमची रास आणि राशिभविष्य.

Mobile Phones slow तुमचा मोबाईल स्लो झाला आहे का? तर आता या ट्रिक ने करा फास्ट

राशी                                 नावाची पहिली अक्षरे

1)  मेष :-         अ, आ, च, चू, चो, ल, ला, लो

2) वृषभ :-        इ, ऊ, ए, ओ, वा, व, वो, वे,

3) मिथुन :-       क, का, कु, घ, ड, छ, छा ह,

4) कर्क :-         ही, हू, हे, डा, डी, डे, डो,

5) सिंह :-        मा, मी,मु, मे, मो, टा, टे, टी

6) कन्या :-        पा, पी, पे,  टो, ष, ण, ठ,

7) तुला :-         रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते,

8) वृश्चिक :-    तो, ना, नी, नु, ने, या, यी, यू,

9) धनु:-           भा, यो, ये, ध, फ, ढ, भे,

10) मकर :-      जा, जी, भो, खी, खे, खो, खु,

11) कुंभ :-        ग, गो, गू, सा, सी, से, सो, दा, द

12) मीन :-        थ, झ, दी, ज्ञ, दे, दि,  चा,  ची,

कसा असेल हा आठवडा जाणून घ्या आपले राशिभविष्य.

Rashi Bhavishya

31 मार्च ते सहा एप्रिल राशिभविष्य

 

 Rashi Bhavishya
Rashi Bhavishya

Leave a comment

<
Close Visit agrinews24tas