RTE Admission
आर टी ए ऍडमिशन घेणाऱ्या पालकासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण यंदा दरवर्षीच्या भरपूर जागा वाढ झाली आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी आरटीएस साठी खाजगी अनुदानित शाळाचा समावेश केल्यामुळे एवढ्या भरगच्च जागेची ऍडमिशन प्रोसेस येत्या पाच-सहा दिवसात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली.
RTE Admission
महाराष्ट्र राज्यभरातील 75 हजार शाळेतील 9 लाख 71 हजार 203 विद्यार्थ्यासाठी ची नाव नोंदणी येत्या पाच-सहा दिवसात सुरू करण्यात येणार आहे.
या प्रक्रियेकडे ग्रामीण भागातील वंचित घटक व शेतकऱ्याचे जास्त लक्ष असते कारण RTE (राईट टू एज्युकेशन) या कायद्याअंतर्गत 25% सीट वंचित घटकांकडून भरण्यात येते.
RTE Admission
या पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना गणवेश शालेय पाठ्यपुस्तके वह्या जेवण होस्टेल सर्व सुविधा मोफत देण्यात येतात म्हणून या प्रक्रियेकडे ग्रामीण भागातील पालकांचे जास्त लक्ष असते.
RTE Admission कायद्यामध्ये इंग्रजी शाळा ज्या संघटनेन वारंवार आंदोलने करून RTE या कायद्यात बदल करण्यास सरकारला भाग पाडले.
Oneplus Nord 4T वन प्लस चा 5g सर्वात स्वस्त मोबाईल सह 8GB रॅमसह 128 स्टोरेज
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सरकारच्या सर्व शासकीय व अनुदानित शाळाचाच आरटीीओ कायद्यात समावेश असावा.
खाजगी शाळाचा यात समावेश नसावा यांची अशी त्यांची मागणी होती.
RTE Admission
यामुळे आता सरकारच्या सर्व शासकीय व अनुदानित शाळांच समावेश आहे
व ज्या भागांमध्ये शासकीय व अनुदानित शाळा नाहीत अशा भागामध्ये खाजगी शाळा चा सुद्धा समावेश करण्यात येणार आहे.
पहा सविस्तर व्हिडिओ मध्ये
https://youtu.be/uhES3UoYX7I?si=Zzg_3BDo9c1ilTs7