Cotton Market Today कापसाचे भाव 7600 पावती सह लाइव्ह…

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Cotton Market Today

कापूस विकायचा राहिलेल्या शेतकरी भरपूर आहेत त्यांना वाटत होतं वाढतील की नाही तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे .

कापूस भाव 7600 पार झाला आहे.

मागील आठवड्यामध्ये मार्चला  एंडला कापसाच्या भावामध्ये 200 ते 300 रुपयाची घसरण आपल्याला पाहायला मिळाली होती.

Cotton Market Today

तर मग जाणून घेऊया सेलू मानवत बाजार समितीचे कापूस बाजार भाव पावतीसह.

Cotton Market Today
Cotton Market Today

 

साधारण मार्केटमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त दर हे कापूस  पाहून देण्यात आले आहेत.

Cotton Market Today

जास्तीत जास्त कापूस दर 8385 रुपये तर कमीत कमी कापूस दर 7300  च्या  सुमाऱ्यास दिसला.

Oneplus Nord 4T वन प्लस चा 5g सर्वात स्वस्त मोबाईल सह 8GB रॅमसह 128 स्टोरेज

 

Cotton Market Today
Cotton Market Today

 

नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

 

 

 

Leave a comment