CET Exam Date 2024
लोकसभेच्या इलेक्शन मुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये झाल्याबद्दल जाणून घ्या आजच नवीन टाईम टेबल..
येत्या 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत होणाऱ्या परीक्षेच्या तारखा मध्ये बदल करण्यात आला आहे.
CET Exam Date 2024
हा तारखा बदलण्याचा निर्णय लोकसभेच्या इलेक्शनमुळे घेण्यात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यामध्ये JEE MAINS, MH- CET एक्झाम चा समावेश असेल.
New highway महाराष्ट्रात तयार होणार 2 नवीन हायवे पहा तुमच्या जिल्ह्यातून जाणार का
इलेक्शन मुळे कर्मचारी वर्ग कमी पडत असल्यामुळे व विद्यार्थ्यांचे कसल्याही प्रकारे हा ल होऊ नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
CET Exam Date 2024
तर मंग जाऊन घ्या आता नवीन वेळापत्रक
परीक्षेचे नाव. परीक्षेचा कालावधी
MH- CET ( PCB). 22 ते 24 आणि 28 ते 30
MH-CET( PCM). मे 2,3,4,9,10,11,15,16,17
MH-CET Bsc Bad 18 मे
MH-CET LLB 5Y. 18 मे
MH-CET Narsingh. 24 व 25 मे
MAH-BHMCT (CET). 22 मे
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
