SBI Recruitment
जॉबच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे.
भारताच्या बँकिंग क्षेत्रातील गव्हर्मेंट बँक मध्ये जॉब करण्याची उत्तम संधी चालून आली आहे तरी या संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे.
सध्या जाहिरात आली नसून अल्पावधीतच जाहिरात येण्याची शक्यता आहे.
SBI Recruitment
दुसऱ्या क्षेत्रापेक्षा बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी आरामात समजली जाते आणि भरपूर पगार व फॅसिलिटी सुद्धा चांगले असतात.
अनेक तरुण-तरुणी जॉब मिळवण्यासाठी धडपडत असतात. अशा उमेदवारासाठी माझा एसबीआय मध्ये जॉब मिळवण्याची संधी चालून आली आहे.
New highway महाराष्ट्रात तयार होणार 2 नवीन हायवे पहा तुमच्या जिल्ह्यातून जाणार का
SBI Recruitment
अधिक माहितीसाठी तुम्ही sbi.co.in या स्टेट बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन माहिती मिळू शकतात.
किती असणार पद संख्या…..
7000
काय असणार पात्रता??
1)यासाठी तुम्ही कुठल्याही विद्यापीठाची डिग्री प्राप्त करणे आवश्यक आहे.
2) तुमच्याकडे हिंदी अथवा इंग्लिश भाषेतील टायपिंग सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
किती असणार वयाची मर्यादा
ओपन साठी 18 ते 28 व कास्ट नुसार वयामध्ये इलेक्शन दिले जाईल.
अर्ज फी
जनरल /ओबीसी 750
एससी एसटी साठी फ्री मध्ये रिलॅक्सेशन देण्यात येणार आहे.
कशी होणार निवड
1) पूर्व परक्षा
2) मेन्स परीक्षा
(टीप) अधिक सविस्तर माहिती जाहिरात आल्यानंतर सविस्तरपणे कळवण्यात येईल.
अशीच माहिती सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हाट्सअप वर जॉईन करा
