Manoj Jarange Patil
मनोज दादा जरांगे पाटील हे सर्वांना मराठा आरक्षण मुळे माहीत झालेच आहेत.
तरी त्यांच्या सभा भरपूर बलाढ्य असतात कारण त्यांच्या मागे मराठा समाज उभा असल्याचे समोर आले.
आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रात किती सभा घेतल्या हे तुम्हाला सर्वांना सांगण्याची गरज नाही.
Manoj Jarange Patil
कारण तुम्हाला माहीतच होते की ते रात्रंदिवस सहभाग घेत होते फक्त जेवढे झोपतील तेवढाच वेळ झोपले.
नाहीतर त्यांच्या सभा महाराष्ट्रभर चालूच होत्या.
Punjabraw dakh परभणी लोकसभा उमेदवार पंजाबराव डक यांची झाली निवड..
त्यांच्या 200ते 300 एकर वर भरपूर सभा झाल्या होत्या परंतु त्यांची सात जून ची सभा ही जगातील सर्वात मोठ्या सभेपैकी एक असणार आहे.
Manoj Jarange Patil
या सभेची गिनिश बुक मध्ये रेकॉर्ड होण्याची माहिती समोर येत आहे.
ही सभा श्री क्षेत्र नारायण गड येथील परिसरात होणार असल्याची माहिती समोर येत आहे
तर मग काय आहे या सभेची तारीख.
Manoj Jarange Patil
तुझ्यासभेची तारीख 8 जून ठरवण्यात आली आहे. तरी या सभेसाठी 900 एकर सभेसाठी तयार करण्याची तयारी आत्तापासूनच सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सुरू असल्याचे समोर आले.