Google paid service
आत्तापर्यंत तुम्ही गुगलवर काही पण फ्री मध्ये सर्च करू शकत होता पण आता तुम्हाला गुगलवर सर्च करण्यासाठी पैसे द्यावे लागणार का.
काय आहे गुगल चालेल नाही जाणून घेणार आहोत आपण आज या पोस्टमध्ये…
Google paid service
आत्तापर्यंत गुगलने सर्च फ्री मध्ये ठेवले होते परंतु आता कंपनी त्यांच्या पॉलिसीमध्ये बदल करण्याच्या प्रक्रियेवर आहे.
कंपनी आता प्रीमियम गुगल फीचर समोर घेऊन येणार आहे या प्रीमियम गुगल फीचर्स फक्त पेड धारकांनाच करता येणार आहे.
काय आहे प्रीमियम फीचर्स
Google paid service
प्रीमियम फीचर म्हणजे जे ग्राहक पैसे देतात अशा ग्राहकासाठी बनवलेले स्पेशल फीचर असते.
हे पिक्चर पूर्ण आहे AI वर आधारित असेल असे कंपनीच्या सूत्राकडून माहिती मिळाली आहे.
हे प्रीमियम फीचर म्हणजे थोडक्यात AI च आहे. आणि AI ने जारी केलेले रिझल्ट.
Google paid service
AI सर्च किये हुए रिझल्ट की समरी दिखता है.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा