Important tips
प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुला – मुली विषयी काळजी असते.
मूल जन्मल्यापासून ते चांगली लाईफ सेट होते होईपर्यंत आई-वडिलांना सतत काळजी वाटत असते.
त्यांच्या जीवनात कसं होईल आपली जशी जिंदगी आहे त्याचप्रमाणे आपल्या मुला मुलींची नको.
आपल्यापेक्षा काहीतरी चांगली जिंदगी आपल्या मुला-मुलींना पाहिजे असे प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते.
त्यांच्यासाठी काय करावे आणि काय करू नये अशी चिंता वाटत असते.
तर मग या समस्येचे निरा करण करण्यासाठी आम्ही घेऊन आलोत काही महत्त्वाच्या टिप्स.
या टिप्स ने बरीचशी जिंदगी चांगली होईल तर मग काय आहेत टिप्स जाणून घेऊया .
Important tips
RBI New Rule : आता नोटांवर महात्मा गांधींऐवजी त्यांचे चित्र लावण्यात येणार.. RBI ने दिले स्पष्टीकरण…
त्या टिप्स आहेत खालील प्रमाणे!!
- शिक्षणासाठी वेगळी बचत :- कोणत्याही व्यक्तीची जर लाईफ व्यवस्थित जगायची असेल तर त्यांना सर्व महत्त्वाचे म्हणजे योग्य त्या वयात योग्य ते शिक्षण दिले गेले पाहिजे. मुलाच्या शिक्षणासाठी वेगळीच बचत काढून ठेवली पाहिजे.
- सुकन्या समृद्धी खाते:- मुलगी जर जन्माला आली तर त्या मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते खोलले पाहिजे ज्या खात्याचा सर्वात जास्त व्याजदर आहे त्यामध्ये तुम्ही रक्कम टाकल्यावर मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी ते पैसे काढता येतात.
Important tips
- जीवन विमा खरेदी करा :- याचा फायदा तुम्हाला व तुमच्या कुटुंबालाही होतो कोणत्या वेळेस कधी काय प्रसंग येईल हे सांगता येत नाही.
- मुलांना बचतीचे महत्त्व समजावून सांगा :- लहानपणापासून मुलांना आपण ज्या गोष्टीचे महत्त्व पटवून देतो ते त्यांच्या डोक्यात जाऊन बसते त्यामुळे त्यांना महत्व पटवून देणे गरजेचे आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.