Agriculture business idea :- बँकेतील मॅनेजरची नोकरी सोडली आणि आज कमवतोय 30 लाख रुपये

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Agriculture business idea

आज प्रत्येक युवकाला सरकारी नोकरी मिळावी अशी वाटते परंतु आज आपण अशा व्यक्ती विषयी चर्चा करणार आहोत.

जो बँकेतील जनरल मॅनेजर ची नोकरी सोडून शेती व्यवसाय कडे वळला आणि आज कमावतोय वर्षाला 30 लाख रुपये.

जास्तीत जास्त युवकाचा कल सरकारी नोकरी कडे आपल्याला पाहायला मिळतो.

कारण नोकरीमध्ये भरपूर पगार आराम यामुळे युवकाला कमी मेहनतीमध्ये जास्त पैसा हवास वाटतो.

ही कहाणी आहे अमोल खुळे या युवकाची अहमदनगर जिल्ह्यातील हा तरुण बँकेमध्ये जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत होता.

IMD update:- येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा..

परंतु नोकरीमुळे परिवाराला टाईम मिळत नसल्याने व स्वतःचे हाल होत असल्याने नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा विचार केला.

व आज त्याचा व्यवसायातून कमवतोय तीस लाख  रुपये!!

Agriculture business idea 

का सोडली नोकरी
  • नोकरी करण्यासाठी भरपूर दूर जावे लागते.
  • परिवाराला टाईम मिळत नाही
  • मानसिक समाधान मिळत नव्हतं
  • मर्यादित उत्पन्न

 

अमोल खुळे यांनी नोकरी सोडली व आता कोणता व्यवसाय करायचा याचा विचार करू लागला मग त्याच्या डोक्यात त्यांच्या वडिलांचा पारंपारिक व्यवसाय दूध विक्री हा आला.

परंतु काही वेळा दुधाला  मिळणाऱ्या कमी भावामुळे उत्पन्न कमी मिळायचे त्यामुळे आता काय करावे??

नवीन आयडीया सुचली ती म्हणजे आपण तुझ्यासोबतच गाईच्या शेणाच्या गौर्या  विकणे.

सुरुवातीला यांच्याकडे फक्त पाच गायी होत्या मग हळूहळू पाचच्या 60 गाई झाल्या व या साठ गाईच्या दररोज बाराशे ते हजार गोऱ्या छापून दररोज दहा ते बारा हजार रुपये

Agriculture business idea 

नुसत्या एकट्या गोर्याचे कमावत आहेत कारण सध्या एका गौरीची किंमत दहा ते पंधरा रुपये आहे.

त्यांनी सुरुवातीला थोड्या गोऱ्या छापल्या व ब्राह्मण, पुजारी यांना पूजेच्या कार्यासाठी गाईच्या गौर्या लागतात.

त्यांना विचारून व महाराष्ट्रातील मोठा सण होळी या सणा दिवशी त्यांनी पाच लाख ऑनलाईन गोऱ्या विकल्या.

सहा व्यवसाय सध्या जोमाने चालू आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 

 

अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

 

 

Agriculture business idea
Agriculture business idea

 

Leave a comment

<
Close Visit agrinews24tas