Kusum Solar panel 2023 : कुसुम सोलार पंप योजनेची चौथी यादी जिल्हा नुसार जाहीर! जाहीर यादीत आपले नाव पहा

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Kusum Solar panel 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत कुसुम सोलापूर संपूर्ण माहिती आणि कुसुम सोलर योजना हे कधीपासून सुरू झालेली आहे. आणि या योजनेचा किती शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे हे जाणून घेऊ आणि कुसुम सोलापूर योजनेचे आता एक दोन दिवसापूर्वी यादी जाहीर झाली आहे. 

Kusum Solar pump list मित्रांनो कुसुम सोलार योजनेची जाहीर यादी जर तुम्हाला पाहायचे असेल आणि तुम्हाला जाहिरातीत आपले नाव तपासायचे असेल तर आपल्या जमिनीचा गट नंबर आणि आपला मोबाईल नंबर टाकून तुम्ही यादी मध्ये आपले नाव आहे का नाही हे चेक करू शकता. 

हे पण वाचा : बँक ऑफ बडोदा या बँकेकडून गोल्ड लोन मिळवा आणि तेही कमी व्याजावर

कन्या पूर्ण महत्त्वाच्या सूचना याद्या पहिल्या अपलोड झालेल्या आहेत. त्या याद्यांमध्ये आपले नाव आले असेल तर या यादीमध्ये आपले नाव येणार नाही. व सरकारने योजना काही तासापूर्वी चालू करण्याचे पण त्यामध्ये काही हुकले सुटलेले शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी बातमी आहे. 

कुसुम सौर ऊर्जा चौथी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a comment