Today Cottan Rate : गेल्या वर्षी पेक्षा ही यावर्षी कापसाला मिळतोय चांगला भाव, कापसाला आली गुजरात कडून मोठ्या प्रमाणात मागणी

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Today Cottan Rate : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गुजरात मधील कापसाचे बाजार भाव आणि महाराष्ट्र मधील चालू असलेली बाजार भाव खूप मोठा फरक दिसून येत असल्याने शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात कापूस देण्यास नकार देत आहेत. गुजरात मधील भाव पाहायचा असेल आणि महाराष्ट्रातील पहायचा असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर जाऊन व्यवस्थित रित्या भाऊ पाहावा लागेल. 

कुसुम सोलार योजनेची चौथी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मित्रांनो गेल्या वर्षी कापसाला तब्बल दहा ते बारा हजार रुपये भाव मिळाला पण यावर्षी तितका भाव मिळेल का नाही सांगता येत नाही पण गुजरातमध्ये सध्या दहा ते अकरा हजार रुपये भाव चालू आहे. 

गुजरात मधुन कापसाला योग्य प्रमाणात भाव मिळावा अशी शेतकरी ही आता पूर्ण झाली कारण गुजरात मधून कापसाला आली मोठ्या प्रमाणात मागणी काय कारण असावे. गेल्या वर्षी कापसाला भाव मिळाला पण शेवटी मिळालाच नाही त्यामुळे गुजरातने मोठ्या प्रमाणात कापसावर बोली लावलेले आहेत.

गुजरात मधील बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a comment

<
Close Visit agrinews24tas