जिल्हा परिषद परीक्षा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप ; Maharashtra ZP Bharti Exam Syllabus And Pattern 2023
2023 मध्ये होणारी जिल्हा परिषद भरती ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती होणार असून या अंतर्गत वीस हजार पदे भरली जाणार आहेत. अशाप्रकारे जिल्हा परिषद भरती मध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातील रिक्त जागांचा यामध्ये समावेश होत असून या अंतर्गत राज्यभरातील विविध जागा भरण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा परिषद मध्ये भरल्या जाणाऱ्या विविध पदांची लिस्ट आणि त्यांचा अभ्यास करून सिल्याबस याविषयीची पीडीएफ खाली नमूद केलेली आहे तसेच पात्रता निकष याविषयी सर्व माहिती दिलेली आहे तुम्ही वाचू शकता. आपण आजच्या पोस्टमध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम पुस्तक सूची याविषयी सर्व माहिती सविस्तर पाहणार आहोत. परिषद परीक्षा ही आयबीपीएस कंपनी मार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.
अनु. क | विषय | विषयानुसार प्रश्न संख्या | एकूण गुण विषय निहाय |
१ | मराठी | 25 | 50 |
२ | इंग्रजी | 25 | 50 |
३ | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
४ | गणित आणि बुद्धिमत्ता | 25 | 50 |
एकुण | 100 | 200 |
ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील प्रश्नांचा दर्जा हा त्या त्या पदांच्या सेवा प्रवेश निर्माण मध्ये विहित करण्यात आलेल्या किमान पात्रतेनुसार निम्न दर्जा ठरवलेला आहे.
ज्या पदांसाठी पदवीही कमीत कमी आले तर ठरवण्यात आलेली आहे त्या पदांकरिता परीक्षेचा दर्जा हा भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच परीक्षेच्या दर्जामध्ये समक्ष असणारी कोणतीही पदवी परंतु त्याच्यात मराठी आणि इंग्रजी अशा विषयांच्या प्रश्नपत्रिका दर्जा उच्च माध्यमिक म्हणजेच की बारावीचा ठरवण्यात आलेला असून इंग्रजीच्या दर्जा देखील हाच निश्चित करण्यात आलेला आहे.
आयबीपीएस मार्फत घेण्यात येणारे या परीक्षेमध्ये सर्व प्रश्न हे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्हीही भाषेत उपलब्ध होणारा असून मराठीचे प्रश्न निव्वळ मराठी आणि इंग्रजीचे प्रश्न इंग्रजी मध्ये तसेच गणिताचे प्रश्न मराठी व इंग्रजी मध्ये आणि सामान्य ज्ञान चे प्रश्न मराठी आणि इंग्रजीमध्ये अशा दोन्हीही भाषेमध्ये उपलब्ध होणार आहेत.
टीसीएस कंपनी मार्फत घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन पद्धतीने परीक्षा बेस्ट भाऊ पर्यायी स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण ठरविण्यात आलेले आहेत 100 प्रश्नासाठी 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल आणि त्याकरिता 120 मिनिटे वेळ निश्चित करण्यात आलेली आहे.
गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी उमेदवारांना किमान मुलांच्या 45% उगवण धारण करणे आवश्यक असल्याने बंधनकारक करण्यात आलेले आहे.
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असल्यामुळे प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका यांची प्रत ही उमेदवारांना देता येणार नसून आयबीपीएस ही कंपनी उमेदवारांना रिस्पॉन्सिट देखील उपलब्ध करून देत नाही आणि आयपीएस कंपनी मार्फत एक्झाम झाल्यानंतर थेट रिझल्ट जाहीर करणे तो म्हणजे त्याच्यात गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते.
जिल्हा परिषद भरती मधील विषयानुसार विषयांची संख्या आणि गुण –
- मराठी 15 प्रश्न (30 गुण)
- इंग्रजी 15 प्रश्न (30 गुण)
- सामान्य ज्ञान 15 प्रश्न (30 गुण)
- गणित व बुद्धिमापन चाचणी 15 प्रश्न (30 गुण)
- विषयाशी संबंधित असणारे तांत्रिक प्रश्न 40 (80 गुण)
- एकूण प्रश्न :- 100 आणि – 200 गुण
जिल्हा परिषद भरतीची परीक्षा आयबीपीएस कंपनी मार्फत एकूण १०० प्रश्न आणि 200 गुण साठी घेण्यात येईल.
परीक्षेचा कालावधी कालावधी – 120 मिनिटे (दोन तास) राहील.
Maharashtra ZP Bharti Exam Syllabus And Pattern 2023 |महाराष्ट्र जिल्हा परिषद अभ्यासक्रम 2023
जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम –
जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम PDF Download साठी – येथे क्लिक करा
जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारी आवश्यक पुस्तके
1) मराठी व्याकरण मराठी व्याकरण –
(मराठी व्याकरणासाठी सर्वोत्तम पुस्तक म्हणजे मोरा वाळंबे किंवा बाळासाहेब शिंदे दोन्हीपैकी एक)
वाक्यरचना –
वाक्याचे प्रकार व वाक्यातील त्रुटी
काळ व काळाचे प्रकार,
शब्दांच्या जाती, समास,
प्रयोग ,अलंकार
सर्वसाधारण शब्द संग्रह –
समानार्थी, विरुद्धार्थी शब्द,
शब्दसमूह एक शब्द
म्हणी व वाक्यप्रचार आणि
अर्थ व वाक्यात उपयोग
उताऱ्यावरील प्रश्न .
3) इंग्रजी (परिषद जिल्हा परिषद भरती ची तयारी करत असताना इंग्रजी व्याकरणासाठी सर्वोत्तम पुस्तक म्हणजे बाळासाहेब शिंदे)
Synonyms, antonyms
Sentence structure
Part of speech
Subject verb agreement
Tense
Direct and indirect speech
Active voice, passive voice
Comprehension of passage
Idioms and phrases
2) सामान्य ज्ञान
(जिल्हा परिषद भरती चा अभ्यास करत असताना सामान्य ज्ञानासाठी कोणतीही पुस्तके वाचले तरी कमीच पडतात परंतु त्यामध्ये महत्त्वाचे पुस्तक म्हणजे तात्याचा ठोकळा तसेच नोबेल प्रकाशनची बुक)
भारत व महाराष्ट्राचा भूगोल
आधुनिक भारताचा इतिहास
भारतीय अर्थव्यवस्था
महाराष्ट्र जिल्ह्यांचा भूगोल व इतिहास
महाराष्ट्रातील समाजसुधारक
राज्य प्रशासन, जिल्हा व ग्राम प्रशासन
यांची रचना संघटन व कार्य
कृषी आणि ग्रामीण विकास
भारत व शेजारील देशांच्या चालू घडामोडी
स्थानिक वैशिष्ट्ये व हवामानातील यांचा अभ्यास
4) अंकगणित व बुद्धिमत्ता – (गणित बुद्धिमत्ता साठी बाजारात सर्वत्र उपलब्ध असलेले सर्वोच्च सर्वोत्तम पुस्तक म्हणजे सचिन ढवळे सरांचे अंकगणित आणि तर्कशास्त्र आणि बुद्धिमत्ता चाचणी अशी दोन्ही पुस्तके सध्या बाजारात उपलब्ध आहेत)
अंकगणित आधारावर प्रश्न
सामान्य बुद्धी मापन व आकलन
तर्क क्षमता आधारावर प्रश्न
FAQ
झेडपी परीक्षा 2023 मध्ये नकारात्मक मार्किंग आहे का?
नाही महाराष्ट्र मध्ये झेडपीची परीक्षा ही आयबीपीएस कंपनी मार्फत घेण्यात येणार असून संपूर्ण पेपर हा 100 मार्कांचा घेण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नासाठी दोन मार्क अशा प्रकारे एकूण 200 गुणांचा विचार करून अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद भरती 2023 साठी पात्रता काय आहे?
जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज भरायचा असल्यास कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण केलेली पदवी अथवा पदवी समकक्ष असलेली कोणत्याही संस्थेची अथवा विद्यापीठाची पदवी
महाराष्ट्रात झेडपी परीक्षा कोण घेत आहे?
महाराष्ट्र मध्ये झेडपी परीक्षा ही टीसीएस कंपनी मार्फत घेतली जाणार आहे.
जिल्हा परिषद भरती ची परीक्षा कधी होणार आहे?
जिल्हा परिषद भरती ची परीक्षा आहे आयबीपीएस कंपनी मार्फत घेतली जाणार असूनही परीक्षा नोव्हेंबर मध्ये घेण्यात येणार आहे.