मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 ; असा करा ऑनलाईन अर्ज आणि जाणून घ्या संपूर्ण माहिती : नमस्कार मित्रांनो आपण आज मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत. त्याच्या मध्ये आपण मुख्यमंत्री कृषी पंप योजनेची उद्दिष्टे? अनुदान किती मिळते? अर्ज कुठे करायचा आहे? अटी,पात्रता, लाभ, लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत? आणि या योजनेचे उद्दिष्टे काय आहेत? त्यासाठी आवश्यक कोणकोणती कागदपत्रे? तसेच पात्रता आणि लाभार्थी कशाप्रकारे निवडले जातात.
याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. महाराष्ट्र सरकारने पुढील तीन वर्षांमध्ये एक लाख सौर कृषी पंप महाराष्ट्र मध्ये स्थापित करण्याचे लक्ष ठेवलेले आहे. तसेच आपल्याला या पोस्टमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप विषयी सर्व माहिती घ्यायची आहे. ही माहिती वाचल्यानंतर तुम्हाला इतरत्र अशा प्रकारची कोणतीही माहिती वाचण्याची गरज पडणार नाही.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना | Mukhymantri Krishi Pump Yojana
राज्यभरामधील अनेक शेतकरी शेतामध्ये डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपाच्या साह्याने शेती करतात. तसेच त्यामध्ये ते खूप खर्चही करतात. आणि त्याची इंधन हे खूप महाग आहेत या गोष्टीचा विचार करतात. महाराष्ट्र सरकारने ही योजना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 च्या अंतर्गत सुरू केलेली असून या योजनेमार्फत महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजना मार्फत मदत करण्यात येते.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकार हे पंपाच्या किमती 95 टक्क्यांपर्यंत अनुदान देत असते. यामध्ये लाभार्थ्याद्वारे फक्त पाच टक्के रक्कम खर्च केली जाईल. तसेच महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना 2023 द्वारे सौर कृषी पंप शेतकऱ्यांना मिळाल्यास उत्पन्न वाढण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. शेतकऱ्यांना जास्त खर्च करून महाग पंप खरेदी करण्याची ही गरज पडणार नाही. हे सौर कृषी पंप मिळूनही पर्यावरणाचे प्रदूषण होणार नाही.
निसर्गातून मिळणारे पेट्रोल डिझेल यांची बचत मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आणि त्यांचा इंधना लागणारा खर्चही वाचणार आहे. तसेच या दृष्टीने विचार करून राज्य सरकारने योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण रोखण्यासाठी मदत होईल. आणि सिंचन क्षेत्रामध्ये शासनाकडून दिलेले अनुदान देण्याचे देखील कमी होईल.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 लाभ
या योजनेमध्ये राज्यभरामधील शेतकऱ्यांना सिंचनासाठी तसेच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सौर कृषी पंपाचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेमार्फत राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी कृषी पंप उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
सौर कृषी पंप योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये सरकार शेतकऱ्यांसाठी 25000 सौर कृषी पंप यांचे वितरण करणार असून दुसऱ्या टप्प्यांमध्ये 50 हजार सौर कृषी पंपांचे वितरण करणार आहे. आणि तसेच राज्यघरामधील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत या योजनेचे लाभ घेता येऊ शकणार आहे. आणि तसेच तिसऱ्या टप्प्यात राज्य सरकार 25000 पंपांचे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये वाटप करणार असल्याची माहिती राज्य शासनाकडून देण्यात आलेली आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे यापूर्वी विज जोडणी आहे. अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
पाच एकर पेक्षा कमी शेतजमीन असलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी तीन एचपी आणि त्यापेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या शेतकर्यांसाठी पाच एचपी चा पंप उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्या प्रकारची सर्व माहिती सरकारने दिलेली असून महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा अगोदर लाभ घेऊन आपल्या शेतात सौर कृषी पंप बसवलेले आहेत अशा शेतकऱ्यांना परत मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यासाठी अपात्र असतील.
Maharashtra Mukhymantri Yojana Important Documents
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 आवश्यक कागदपत्रे –
- आधार कार्ड अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे
- पासपोर्ट आकाराचे फोटो ५
- शेतीची कागदपत्रे
- अर्ज
- शेतकऱ्याचे रहिवासी प्रमाणपत्र
- शेतकर्याचा आठ अ उतारा व सातबारा
- बँक पासबुक झेरॉक्स
- ओळखपत्र
- शेतकऱ्याचा पत्त्याचा पुरावा
- मोबाईल नंबर
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 | Mukhymantri Saur Krishi Yojana 2023 Highlights
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया–
तुम्हाला जर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत लाभ घ्यायचा असेल. तर या योजनेच्या अंतर्गतला मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. आणि त्यासाठी पुढील प्रकारे अर्ज करण्यासाठी तुम्हाला राज्य च्या महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागते.
सौर कृषी पंप योजना 2023 अर्ज कुठे आणि कसा करावा? Where to Apply for Solar Agriculture Pump Scheme
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या मध्ये आपल्याला सोलर पंप सिंचनासाठी सौर कृषी पंप घेण्यासाठी आणि इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेत असल्यास अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करण्याची प्रक्रिया करता येते. तसेच या योजनेचा अर्ज करायचा असल्यास सध्या ऑनलाईन प्रकारे अर्ज करण्यासाठी सुरू आहेत.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी – येथे क्लिक करा Online Apply
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 वैशिष्ट्ये काय आहेत?
Mukhymantri Krishi Pump Yojana Features
फक्त राज्य मध्ये अटल सौर कृषी पंप योजना राबविण्याचे विषयी घेतलेल्या सरकारच्या निर्णयाच्या बाबतीत राज्य शासनाने राज्यभरातील कृषी पंप बसविण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यासाठी घेऊन व अनुसूचित जाती आणि जमाती लाभार्थ्यांसाठी विशेष प्रकारे उपयोजनाकडून याच्या अंतर्गत निधीचा वापर करून सौर कृषी पंप योजना राबवण्यास मान्यता दिलेली असून राज्यभरातील शेतकऱ्यांना सिंचन उपलब्ध व्हावे,
त्याचप्रमाणे राज्यभरातील शेतकऱ्यांना पारंपारिक पद्धतीने सर्व कृषी पंप जोडणी घ्यावी. आणि अशा प्रकारच्या लाभ साठी या खर्चामध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप बसवण्यासाठी सबसिडी जाहीर केलेली आहे. सरकार ने योजनेच्या अंतर्गत पुढच्या तीन वर्षांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनांच्या अंतर्गत एक लाख सौर कृषी पंप बसवण्यात येणार असल्याने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ दिला जाणार असून याचा फायदा अनेक शेतकरी घेऊ शकतात.
या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून सौर कृषी पंपाच्या 95 टक्के रक्कम अनुदान देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांना यामध्ये पाच टक्के रक्कम ही भरावी लागते. याची नोंद घ्यावी तसेच सरकारने नृत्य जाहीर केलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेमध्ये बदल केलेले असून या अंतर्गत पुढील वर्षभरामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर लाभ दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली असून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मोफत देण्यासाठी सरकारने उपयोजना केलेल्या आहेत.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांनी सहसा आणि वर्गवारी यांची विभाजन –
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 :- महाराष्ट्र राज्य शासनाने 2023 मध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण योजना सुरू केली ज्याच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध करण्यात येणार आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आहे या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ हा महाराष्ट्र शेतकऱ्यांना दिला जाणार असून या योजनेमध्ये विद्युत कृषी पंपाच्या जागेवर आता सौर कृषी पंप देण्यात येणार आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 ; ऑनलाइन फॉर्म,लाभ, पात्रता,कागदपत्रे
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत सरकारकडून सौर कृषी पंप व सबसे देण्यासाठी सहाय्य करण्यात येत आहे तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत महाराष्ट्र शासन सौर कृषी पंप किमतीच्या 95 टक्के पर्यंत सबसिडी ही शेतकऱ्यांना देत आहे. आणि लाभार्थ्यांना केवळ या योजनेच्या पाच टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या मुळे पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट साध्य करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यामधील ज्या शेतकऱ्यांना पूर्वीपासून या योजनेचा लाभ मिळाला आहे. किंवा जे पूर्वीपासून या योजनेची लाभार्थीत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नसून ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी या पत्र आणि ज्या शेतकऱ्यांकडे आधीपासून कनेक्शन उपलब्ध आहे. त्या शेतकऱ्यांना या अंतर्गत सौर उर्जेवर चालणारे सौर कृषी पंपाची योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी ते पात्र व्यक्ती नाही.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी लाभार्थी निवड निकष –
( तीन आणि पाच एचपी सौर कृषी पंपांसाठी)
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठी पाण्याचे निश्चित विविध प्रकारचे स्त्रोत असलेली शेत जमीन असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे कोणतीही पारंपारिक वीज कनेक्शन नसावी.
- दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक प्राधान्य देणार येणार आहे.
- ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरांपर्यंत जमीन आहे असे शेतकरी तीन एचपी च्या सरपंपासाठी पात्र आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरांपेक्षा जास्त शेतजमीन आहे असे शेतकरी पाच एचपी आणि 7.5 एचपी पंप साठी देखील पात्र आहेत.
7.5 एचपी पंपासाठी लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत –
- 60 टक्के पेक्षा कमी विकास व त्याला घेण्यात तर्फे असणाऱ्या आणि सुरक्षित पाणलोट क्षेत्रामधील येणाऱ्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप देण्यात येणार आहे.
- शेतकऱ्यांना याचा लाभ घेण्यासाठी पाण्याचा स्त्रोत किंवा कुपनलिका असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 ; ऑनलाईन अर्ज, पात्रता, जाणून घ्या | Mukhymantri Krishi Pump Yojana FAQ
सौर कृषी पंपासाठी योजनेचे नाव काय आहे?
महाराष्ट्र मधील सौर कृषी पंपासाठी राबवली जाणारी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना होय. सौर कृषी पंपासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
महाराष्ट्रात सौर पंपासाठी सबसिडी किती आहे?
महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही नवरी जात सोन्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदान देण्यात येते तसेच उर्वरित पाच टक्के निधी हा उमेदवार आपण करण्यात येतो.
महाराष्ट्रासाठी कुसुम योजना उपलब्ध आहे का?
महाराष्ट्रासाठी कुसुम योजना उपलब्ध आहे. योजना 2023 अंतर्गत कुसुम योजना साठी ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरू करण्यात आलेली असून तुम्ही सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात यासाठी भारतातील कोणताही स्थायी व्यक्ती शेतकरी पात्र आहे.
कुसुम सोलर योजना कधी चालू होणार?
कुसुम सोलर पंप योजना ही एका नव्या स्वरूपामध्ये महाराष्ट्र मध्ये 2023 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येत असतात. तसेच ही योजना बंद करण्यात आली होती.त्यानंतर आता सरकारने योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असून त्याची नोंदणी सुद्धा अधिकृत वेबसाईटवर सुरू आहे.
पंतप्रधान कुसुम योजनेसाठी कोण पात्र आहे?
पंतप्रधान कुसुम योजनेसाठी भारतातील सर्व शेतकरी पात्र असून तसेच राज्यात देखील लाभ राबवली जाणारी महत्त्वपूर्ण योजना असून त्याच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कर जमिनीपेक्षा जास्त जमीन असलेल्या सर्व शेतकरी या योजनेच्या अंतर्गत पात्र व्यक्ती आहेत.