Market Today: – कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी घेऊन आलो आहोत.
शेतकऱ्यांना कांद्याचा खर्च निघावा या उद्देशाने केंद्र सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय पहा मग तो सविस्तर निर्णय.
केंद्र सरकारने कांद्याची निर्यात थांबवली असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा स्वतःचा मूळ खर्च सुद्धा निघत नव्हता अशा वारंवार तक्रारी येत होत्या.
Market Today
त्याच अनुषंगाने केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय मंत्रालयाने शेतकऱ्याचा कांदा खरेदी करण्याचे जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला .
तर मग जाणून घ्या काय असणार आहे या कांद्याचा भाव??
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
तर सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालय या विभागाच्या केंद्रीय सचिव रोहित कुमार सिंग यांच्या म्हणण्याप्रमाणे 15 रुपये Kg या दराने शेतकऱ्याचा कांदा खरेदी केला जाईल.
panjabrao dakh : पहा आज 28/03/2024 पडणार का तुमच्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस काय म्हणतात पंजाबराव डक
Market Today
तरी कांदा खरेदी करण्याची नियमावली काही दिवसातच जाहीर करून कांदा खरेदी सुरू करणार असल्याचे रोहित कुमार सिंग यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला https://news18marathi.in व्हिजिट करा…..