Onion export कांदा निर्यात बंदी हटवताच कांद्याचे भाव 500 रुपये वाढले!!

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Onion export

शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली आहे.

त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांद्याचे भाव वाढणार आहेत.

Onion export

सर्वात जास्त कांदा उत्पादन महाराष्ट्रामध्ये तसेच मध्य भारतातच कांद्याचे उत्पादन होते.

त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा उन्हाळ्यात माहागणार आहे.

Mangoes केमिकलने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे?? 5 ट्रिक्सने

तर काही विरोधी पक्ष नेत्याचं म्हणणं आहे फक्त कांदा निर्यात बंदी ही इलेक्शनमुळेच उठवली आहे जेणेकरून सत्ताधारी पक्षाला त्याचा फायदा होईल.

तर काय असणार आहेत कांदा निर्यातीचे कमीत कमी प्राईज.

Onion export

तुमच्याप्रमाणे कोणत्याही पिकाला एम एस पी म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राईस असते त्याचप्रमाणे

कांदा निर्यातीलाही एक भाव ठरवला जातो त्यापेक्षा कमी भावात कांदा निर्यात केला जात नाही.

हे एम एस पी MSP आहे म्हणजेच याचा अर्थ असा होतो की यापेक्षा कमी मॅट्रिक दरात कांदा निर्यात करता येणार नाही.

यापेक्षा कितीही जास्त भावात कांदा निर्यात करता येणार आहे.

तर मग काय आहे कांद्याचा एम एस पी (MSP)

कांद्याला कमीत कमी 550 $ डॉलर मॅट्रिक टन म्हणजेच आपल्या भारतीय चलनात एवरेज 45000 हजार रुपये टन

म्हणजेच 4500 रुपये क्विंटल त्या दराने निर्यात करता येणार आहे.

कांदा निर्यात बंदी हडवताच कांद्याच्या दरात तेजी आपल्याला पाहायला मिळाले आहे.

कांद्याच्या दरात तेजी 500 रुपयाने झाली भाव वाढ…

सध्या काय आहेत कांद्याचे दर

आजचा कांद्याचा भाव 1250 रू क्विंटल असा आहे.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

Onion export
Onion export

 

Leave a comment