Talathi Bharti Result :- तलाठी भरती चा निकाल 2023 महाराष्ट्र महसूल विभाग विभागाकडून ऑक्टोबर महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध केला जाणार आहे. महाराष्ट्र तलाठी भरती चा mahabhumi.gov.in निकाल आणि गुणवत्ता यादी अपलोड केली जाणार असल्याची माहिती महाभुमी अधिकृत पोर्टल आणि महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली आहे. त्यांच्या पासवर्ड सहल Login करून आपला निकाल तपास करू शकता किंवा निकाल पाहू शकतात.
तलाठी भारतीचा निकाल 2023 :-
तलाठी भरती चा निकाल 2023 महाराष्ट्र महसूल विभागाकडून परीक्षेचा प्रत्येक टप्पा आहे. पूर्ण झाल्यानंतर निकालाची माहिती महाभूमी पोर्टल करणे देण्यात आलेली आहे. तसेच तलाठी भरती लेखी परीक्षा ही 17 ऑगस्ट पासून १४ सप्टेंबर 2023 कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. सर्व परीक्षा पूर्ण झाल्यानंतर तलाठी भरती निकाल 2023 महाभूमीच्या अधिकृत वेबसाईटवर सिद्ध केला जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
तलाठी भरती निकाल 2023 दिनांक –
भरती निकालाची तारीख महाराष्ट्र महसूल विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रका नुसार सर्व तलाठी भरती चा निकाल हा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत म्हणजे दिवाळीच्या अगोदर जाहीर केले जाण्याची दाट शक्यता आहे.म्हणजेच की तलाठी भरती चा अंतिम निकाल हा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागणार आहे. पाहण्यासाठी तुम्ही महाभूमी पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटचा उपयोग करू शकता आणि दिलेल्या माहितीनुसार तुम्ही तुमचं निकाल पाहू शकता आणि डाऊनलोड देखील करू शकता.
तलाठी भारती निकाल 2023 निकाल डाउनलोड लिंक खाली दिलेली आहे :-
तलाठी भरती ची परीक्षा दिलेले उमेदवार हे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तलाठी भरती चा निकाल डाऊनलोड करून शकतात उमेदवारांना त्यांचा युजर आयडी आणि पासवर्ड असणे आवश्यक आहे तसेच निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.
तलाठी भारती निकाल 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली नमूद केलेल्या पायर्या –
महाराष्ट्र महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा – https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
तलाठी भरती 2013 चा निकाल पाहण्यासाठी बैठक क्रमांक, पासवर्ड, यूजर आयडी यांसारख्या गोष्टी प्रविष्ट करा.आणि सबमिट बटणावर क्लिक करा.नंतर तुम्हाला स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल.म्हणजे तुम्ही निकालाची पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता तसेच निकाल पाहू शकता.
तलाठी परीक्षेत किती गुण आवश्यक आहेत?
तलाठी भरती चा अपेक्षित निकाल पाहण्यासाठी महाभुमी विभागाच्या अधिकृत पोर्टल कडून कोणत्याही प्रकारचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे आवश्यक गुण सांगता येत नाहीत. निकाल जाहीर झाल्यानंतर याविषयी माहिती मिळू शकते.
तलाठी भरतीचा निकाल कधी लागणार आहे?
तलाठी भरतीच्या निकालाविषयी मागणी विभागाच्या नवीन प्रसिद्धीपत्र काढण्यात आलेले आहे त्यात नमूद केलेल्या माहितीनुसार तलाठी भरती चा निकाल हा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागण्या ची माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे तलाठी भरती चा निकाल हा ऑक्टोबर महिन्यामध्ये लागणार आहे.