Gold Price Today : आज सोने आणि चांदीचे भावामध्ये झाली कमालीची वाढ ; तोळ्याची किंमत किती पहा

Gold Price Today : आता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेक लग्न कार्यसमारंभ पार पडत असतात या लग्नाच्या समारंभासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये दागिन्यांची खूप मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात सध्या अशा कारणामुळे सर्व बाजारांमध्ये ग्राहकांची खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. मात्र गेल्या दोन दिवसापासून सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे व्याज ग्राहकांना मध्ये निराशा निर्माण झाल्याची पाहायला मिळत आहे.

म्हणजेच सोमवारी पुन्हा सोन्याच्या भावात वाढ होणार आहे. अशा प्रकारची चर्चा मार्केटमध्ये झालेली आहे. महत्त्वाचे म्हणजे आज सोन्याबरोबर चांदीच्या आणि प्लॅटिनम च्या भावामध्ये देखील वाढ नोंदवली गेलेली आहे. आणि अशा प्रकारच्या मूल्यवान धातूच्या किमती उसळल्यामुळे ग्राहकांची खरेदीसाठी निराशा निर्माण झालेली आहे. शुक्रवारी गुड रिटर्नचा दरानुसार सोन्याच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ नोंदवली गेलेली आहे.
आणि 22 कॅरेट – दहा ग्राम सोन्याची किंमत ही – 52 हजार 800 रुपये व आहे
तर 24 कॅरेट –दहा ग्रॅम सोन्याचा भाव हा –57 हजार 500 रुपये अशाप्रकारे सकाळी सुरू झालेला आहे. तर एमसीएक्स नुसार 22 कॅरेट सोन्याची किंमत ही – 52 हजार 400 रुपये अशाप्रकारे सुरू झालेली आहे. तर 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा भाव हा 57 हजार शंभर रुपयांनी व्यवहार सुरू झालेला आहे. तर आज एमसीएक्स वेबसाईट वरील सोन्याच्या किमती स्थिर दिसत आहेत. मात्र या बाजारभावानुसार सोन्याच्या तसेच चांदीच्या नोंदवली गेलेली आहे.

Gold price today


आजचे सोन्याचे दर

कॅरेट सोन्याचा आजचा भाव दहा ग्रॅम प्रति –
पुणे –52 हजार 700 रुपये
मुंबई –52 हजार 750 रुपये
नागपूर – 52 हजार 400 रुपये

24 कॅरेट आजचा सोन्याचा दर प्रति –दहा ग्रॅम

पुणे – 57500 रुपये
मुंबई – 57500 रुपये
नागपूर – 57500 रुपये

मागेल त्याला विहीर अनुदान 4 लाख रु सरकारची नवीन योजना ; असा करा ऑनलाईन अर्ज | Vihir Anudan Yojana Maharashtra

आजचे चांदीचे भाव –

मौल्यवान चांदीच्या भावामध्ये देखील ग्राहकांना दिलासानिमित्त भावना वात वाढ नोंदवली गेलेली आहे. शुक्रवारी दहा ग्राम चांदीचा भाव हा 721 रुपयांनी व्यवहार सुरू झालेला असून तर 100 ग्रॅम सात हजार एकशे दहा रुपये असून एक हजार ग्राम चांदीचा भाव हा 72 हजार दोनशे रुपये नोंदवला गेलेला आहे. तर आजच्या वाढी मध्ये बाजार भाव मध्ये पंधराशे रुपये प्रत्यक्ष वाट नोंदवली.

Leave a comment