Gold Price Update : सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण ; नवीन भावाने बाजारात उडाली खळबळ

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Gold Price Update : सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण ; नवीन भावाने बाजारात उडाली खळबळ
आज जर तुम्ही सोनी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे.

Gold Price Update : आज जर तुम्ही सोनी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली आणि महत्वाची संधी असू शकते. कारण आज म्हणजेच चार ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा सोन्याच्या भावांमध्ये घसरण दिसून आलेली आहे. सोन्याच्या प्रति दहा ग्राम च्या दरात मोठी घसरण झालेली आहे. नुकतेच दसऱ्याचे सेल सुरू होणार आहेत. त्यामुळे सर्व सगळीकडेच ऑफर पाहायला मिळते. त्याच धर्तीवर सोन्याच्या भावांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून आलेले आहे.

तुमच्या घरात तुमच्या भावाची किंवा बहिणीचे लग्न असेल तर तुम्ही स्वस्थ दर्शविली करून आतापासून ते जवळ वाढवू शकतात. म्हणजेच आता सोने खरेदी केल्यास आपण पैसे देखील वाचू शकता. सध्या भारतीय सराव बाजारांमध्ये सोन्या-चांदीच्या घरामध्ये सातत्याने घसरल घराच्या आढळून आलेले आहे. सध्या पितृ पक्ष देखील सुरू असल्याने या परिस्थिती मध्ये नवीन कपडे सोने आणि नवीन गोष्टी खरेदी करत नाहीत.

श्राद्ध संपल्यानंतर सोन्याचे किमतीमध्ये अचानक वाढ होणार असल्याची माहिती नुकतीच देण्यात आलेल्या अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही खरेदी करण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे सोने खरेदी करून ठेवू शकता लवकरात लवकर सोडूनही खरेदी न केल्यास भविष्यात किंमत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. भारतीय बाजारांमध्ये पाच ऑक्टोबर पर्यंत सोन्याची किंमत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅम 57, 700 रुपये नोंदवण्यात आलेली असून तर बावीस कॅरेट सोन्याची किंमत ही 52,800 रुपये सध्या बाजारामध्ये दिसून येत आहे. 4 ऑक्टोबर पर्यंत वेगवेगळे शहरांमध्ये दहा ग्रॅम सोन्याच्या किरकोळ किमती वेगवेगळ्या निश्चित आहेत.

चांदीचा सध्याचा भाव 73 हजार रुपये प्रति किलो आहे. पुणे महाराष्ट्रातील देखील भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी सोन्याचे वेगळी दर पहायला मिळत आहेत.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना 2023 | 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज; असा करा अर्ज

तुमच्या शहरात 24 कॅरेट सोन्याची किंमत किती आहे?

पुणे मध्ये सोन्याचा भाव 58 हजार 430 रुपये दहा ग्रॅम सोन्यासाठी निश्चित आहे.
तसेच दिल्लीमध्ये सोन्याचा भाव हा 58190 रुपये दहा ग्रॅम साठी आहे.
मुंबईमध्ये सोन्याचा भाव 58000 चाळीस रुपये दहा ग्रॅम साठी आहे.
कोलकत्यामध्ये सोन्याचा भाव हा 58,40 रुपये दहा ग्रॅम साठी आहे.
आमदाबाद मध्ये सोन्याचे भाव 58 हजार 250 रुपये दहा ग्रॅम साठी आहे.

Leave a comment