नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये आज पंजाबराव डंख यांच्या विषयी सर्व माहिती जाणून घेणार आहोत. त्यामध्ये पंजाबराव डख नेमके आहेत तरी कोण? त्यांचे शिक्षण काय? पंजाब डक काय करतात त्यांना शेतजमीन किती आहे पंजाबराव डंख यांचा मोबाईल नंबर आणि व्हाट्सअप ग्रुप काय? याविषयी सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत
2023 मध्ये पंजाब डख यांच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांमध्ये विचार मांडला जात असून लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळालेली एकमेव हवामान अंदाज पटील होय यांच्या माध्यमांतून हे महाराष्ट्र मध्ये हवामान अंदाज सांगण्याचे खरे कार्य करताना पाहायला मिळतात.
2023 मध्ये पहिले तर पंजाब डक यांच्या विषयी खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून 2023 मध्ये त्यांचे हवामानाचा अंदाज देखील खूप मोठ्या प्रमाणावर खरे ठरले असल्याने लोकांनी त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर विश्वास ठेवलेला असून देखील पावसाळ्यात त्यांचा सर्व अंदाज खरा ठरलेला असल्यामुळे २०२३ मधील त्यांच्या सर्व विषय महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचे कौतुक होत असल्याची माहिती व सर्व माध्यमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पसरले असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे.
पंजाबराव डख कोण आहेत?
पंजाबराव डक महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील आहेत. आणि ते महाराष्ट्र मध्ये हवामान अंदाज च्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहेत. आणि त्यांचा हवामान अंदाज हा खरा ठरतो. त्यामुळे ते एक शेतकऱ्यांचे देवदूतच मानले जातात.
महाराष्ट्र मध्ये पाऊस कधी पडणार आणि कोणत्या महिन्यात आणि किती तारखेला पडणार दिवसा पडणार केला तरी पडणार याविषयी अगदी तंतोतंत माहिती देणारी महाराष्ट्र राज्य मधील एक मात्र हवामान अंदाज तज्ञ ते म्हणजे पंजाबराव डक होय.
पंजाबराव डक राज्यामधील शेतकऱ्यांना मागच्या 26 वर्षापासूनचा हवामानाचा अभ्यास करून हवामानाविषयीची संपूर्ण अचूक व तंत्र माहिती वेळोवेळी देण्याचे काम करत असतात राज्याच्या हवामान खात्याकडून करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सॅटॅलाइट यंत्राला पण अशा प्रकारची अचूक माहिती पंजाबराव यांच्याप्रमाणे देता येत नाही.
परंतु त्यांच्यापेक्षाही अचूक माहिती ही पंजाबराव डक यांच्याकडून शेतकऱ्यांना मिळत असते त्यामुळे त्यांना महाराष्ट्र मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळालेली आहे. आणि शेतकऱ्यांनी तर त्यांना देवदूतच मांणले आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा मोबाईल नंबर आणि व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी मागणी होत आहे.
Punjabrao Dakh Highlights –
संपूर्ण नाव | पंजाबराव डख (Panjabrao Dakh) |
मूळ रहिवाशी गाव | गुगळी, धामणगाव, परभणी |
कार्य | तज्ञ हवामान अंदाजक महाराष्ट्र राज्य |
शिक्षण | CTC,ETS , तंत्रज्ञान |
शेती किती | 10 एकर शेती |
Whatsapp Group | Click Here |
पंजाबराव डख यांची संपूर्ण माहिती –
पंजाबराव डख आपल्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गुगळी, धामणगाव या गावातील रहिवासी आहे. पंजाबराव डोके सुद्धा एक नावाजलेली आणि प्रगतशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच त्यांच्या वडिलांपासून आजोबांपासून शेतकरी असल्याने लहानपणी त्यांना टीव्हीवर नेहमी हवामानाविषयी घडामोडी पाहण्याचे आणि ऐकण्याची सवयी लागली होती. हवामान अंदाज घेतल्यानंतर पंजाबराव ढग साहेब आपल्या वडिलांसोबत पावसाच्या अंदाजावर आणि हवामान अंदाज विविध प्रकारच्या चर्चा करत असत.
2023 मधील पावसाच्या अंदाज वर्तवत असताना पंजाबराव ढक यांच्याकडून थोडी इच्छुक न होता त्यांनी दर्शवलेले अंदाज हे खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र मे चर्चेचा विषय भेंडीला असून 2023 मध्ये पावसाचे अंदाज वर्तनवादी पंजाब यांनी खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट घेतलेल्या सर्व महाराष्ट्रात त्यांची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात येत असते तसेच 2023 मध्ये पंजाबराव ढक यांच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत आहे तसेच खाली पोस्टमध्ये पंजाब रोडक यांचा व्हाट्सअप नंबर देखील नमूद केला असल्यामुळे तुम्ही पंजाबराव ढक यांच्या व्हाट्सअप ग्रुपला सहजरीत्या जोडले जाऊ शकतात.
पंजाबराव डक हवामान अंदाज तसेच त्यांच्या स्वतःचा हवामान अंदाज यांचे निरीक्षण करत होते. अशा प्रकारे आपल्या सभोवतालच्या हवामान बदलाचा हवामान अंदाज निरीक्षण करून ते नोंद करत होते. लहानपणी त्यांनी केलेली निरीक्षण तंतोतंत बरोबर ठरत होती. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांना अचूक पावसाचा अंदाज कळालं निश्चितीत होणारे नुकसान टाळता येत होती. आणि हळूहळू त्यांची ही संपूर्ण माहिती महाराष्ट्र मध्ये पसरू लागली आणि पंजाबराव देखील महाराष्ट्र मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झालेले आहेत.
पंजाबराव डख महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत असतात. समाज माध्यमांमध्ये त्यांचा मोबाईल क्रमांक आणि व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे.
पंजाब डख यांचे साधारण ठाणे मान व उच्च विचार यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचा हवामानाचा खेळ आलेले आहेत. कोणाकडूनही एक रुपयाही न घेता मागील कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांना हवामान अंदाज फुकट उपलब्ध करून देण्याचा ती प्रयत्न करत आहे यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना 2023 | 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज; असा करा अर्ज
पंजाबराव डख यांचे शिक्षण –
पंजाबराव डख यांचा प्रमुख आणि मुख्य व्यवसाय म्हणजे शेती होय. पंजाब रोडचे व्यवसायाने शेतकरी आहेत आणि ते सध्या त्यांच्या गावातील शाळेत अर्धवेळ शिक्षक म्हणून काम करतात. अचूक प्रकारचा हवामान अंदाज वर्तवण्यासाठी पंजाबराव डख यांनी C– DAC मधील एक कोर्स देखील पूर्ण केलेला आहे. आणि त्यांचे ज्ञान आणि हवामान अंदाज होती. यामुळे खूप मोठ्या प्रकारचा फरक पडलेला असून त्यांना समाज माध्यमांमध्ये अचूक प्रकारचा हवामान अंदाज वर्तवण्यासाठी यांचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.
पंजाबराव डखयांना शेतजमीन किती आहे –
पंजाबराव डख यांना दहा एकर शेती आहे आणि ते आपल्या शेतीमध्ये आधुनिक यंत्राच्या साह्याने अत्याधुनिक प्रकारे शेती करतात. पंजाब रोडक हे एक स्वतः हवामान अंदाज असल्याने त्यांना संपूर्ण हवामानाचा अंदाज असल्याने शेतीमध्ये योग्य प्रकारे उत्पन्न घेण्यासाठी त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. आणि शेतीतही खूप मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेता येते आणि मी त्यांना याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा देखील होतो. वार्षिक उत्पन्न हे आठ लाख ते दहा लाख यांच्या आसपास असल्याची माहिती देखील आहे.
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज खरा कसा काय ठरतो–
हवामान विभागाकडून देण्यात येणारी माहिती ही खरी असेलच अशी कोणीही सांगू शकत नाही कारण त्याच्यामध्ये ऐन वेळेस कोणत्याही प्रकारचे बदल होतात त्यामुळे निश्चित असा कोणताही पहिला प्रत्यक्ष शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे हवामान आंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असे परिणामी हवामान खात्याची विश्वासार्हता कमी झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामधील एक हवामान अंदाज अचूक हवामान अंदाज म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर यांना प्रसिद्धी मिळालेले असून त्यांचा हवामान अंदाज हा खरा ठरतो.
पंजाबराव डख कोण आहेत? यांचा हवामान अंदाज खरा कसा ठरतो ; जाणून घ्या संपूर्ण माहिती FAQ
पंजाबराव डख whatsapp group link?
पंजाबराव डख यांच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर खालील लिंक whatsapp group क्लिक करून तुम्ही पंजाबराव डख यांच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकतात .
पंजाबराव डख मोबाईल नंबर?
पंजाबराव डंख यांचा मोबाईल नंबर हा कोणत्याही समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध केला जात नाही कारण त्यांचा नंबर जाहीर केल्यास जरूर हजारो फोन येत असतात आणि एवढे मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या फोनची संख्या असल्याने फोन उचलणे शक्य होत नसते याची माहिती त्यांनी दिलेली असल्याने तुम्ही त्यांचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता याच्यामध्ये मधून तुमचे पर्यंत सर्व हवामान अंदाज येऊ शकतात.
पंजाबराव डख हवामान अंदाज लाईव्ह?
पंजाबराव डंख यांचा लाईव्ह हवामान अंदाज पाहायचा असेल तर यूट्यूब चैनल ला भेट देऊन तुम्ही हवामान अंदाज विषयी संपूर्ण माहिती घेऊ शकता.