नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2023 ; ऑनलाईन अर्ज | Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana Online Apply

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

नमस्कार मित्रांनो आपण आज नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना विषयी सर्व माहिती या पोस्टमध्ये पाहणार आहोत त्यामध्ये या योजनेचा लाभ कसा घ्यावा? किती पैसे मिळणार? आणि पहिला हप्ता कधी जमा होणार? याविषयी सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना :-  भारत हा कृषी प्रधान देश मानला जातो त्यापैकी 75 टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे आणि भारताची आर्थिक स्थिती ही संपूर्ण आपल्या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे.  महाराष्ट्र सरकारने आपलं राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सय्यद देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर एक योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. ती योजना म्हणजेच की नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना  होय.  या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य भरातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार असल्याची माहिती नक्कीच जाहीर केलेली आहे. तसेच या योजनेच्या शुभारंभाची घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या 2023 24 चा अर्थसंकल्प साधन सादर करताना केलेली आहे. नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य भरातील दीड कोटी होऊन अधिक लोकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तुम्ही देखील शेतकरी असाल तर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना चा लाभ घेऊ शकतात.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना –

9 मार्च रोजी 2023 24 साठी चा अर्थसंकल्प सादर करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या शेतकरी महा सन्मान निधी योजने चा शुभारंभ करण्यात आलेला आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यभरातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. याशिवाय पात्र नागरिकांना शेतकरी महासंघांनी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारी आर्थिक रक्कम ही तीन समसमान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती सरकारने जाहीर केलेली आहे. राज्य सरकारकडून लाभार्थी नागरिकांच्या बँक खात्यावर आर्थिक रक्कम पाठवणार असून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सरकारने 7000 कोटी रुपयांचे आर्थिक बजेट  निश्चित केलेले आहे.

आता राज्यभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत वर्षाला 12000 रुपये आणि दोन हजार रुपयांचे आर्थिक मदत मिळणार आहे.

नमो शेतकरी महा सन्मान योजना 2023 ; ऑनलाईन अर्ज | Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana Online Apply

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेला मंजुरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नमो शेतकरी महासंबंधी येऊन निधी मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणाले की आज झालेल्या मंत्रिमंडळात हिताचे निर्णय घेण्यात आलेला असून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जात आहे. तोच निर्णय देखील आता आपण महाराष्ट्र सरकारने घेतलेला असून याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना अजून सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत म्हणजेच की शेतकऱ्यांना आता वर्षाखाली सरकारकडून १२ हजार रुपये मिळणार आहेत.

महात्मा फुले जन आरोग्य योजना ; आता सर्वांना मिळणार 5 लाख रु विमा | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojna 2023

नमो शेतकरी महासंघाने योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जाणार असून तसेच म्हणजेच महाराष्ट्र देखील शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रुपये मिळणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की राज्य सरकारच्या या नवीन योजनेच्या माध्यमातून आमचा एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये ला मिळणार असून आता किंवा एक रुपयात पिक विमा देखील आपण उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजेच की नमो शेतकरी महासंघ निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन स्वावलंबी बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश निश्चित करण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांना आता मिळणार बारा हजार रुपये

नमो शेतकरी महासंबंधी योजनेच्या अंतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना धरतीवर राज्य मधील पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये स्वतंत्रपणे दिले जाणार असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. म्हणजेच की किसान सन्माननीय योजनेच्या शेतकऱ्यांना केवळ सहा हजार रुपये याची मिळत नाही. तर त्याशिवाय नमो शेतकरी मासेमा निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांच्या हार्दिक मदत असून या योजनेच्या माध्यमातून वर्षभरामध्ये शेतकऱ्यांना 12 हजार रुपयांचे हार्दिक मदत मिळणार असून याचा लाभ हा महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना च्या अंतर्गत फायदे आणि वैशिष्ट्ये –

  • केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान नीधी योजना सारखी ही एक महाराष्ट्र सरकार मार्फत राबवलेली नवीन योजना असून याचा फायदा महाराष्ट्रातील पात्र सर्व शेतकऱ्यांना होणार आहे.
  • योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांना सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.
  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता वर्षाला संपूर्ण बारा हजार रुपये यांच्या आर्थिक मदतीचा लाभादीला जाणार असून यातील 50 टक्के रक्कम महाराष्ट्र सरकार तर 50 टक्के रक्कम केंद्र सरकारमधून दिली जाणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक रक्कम ही शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

नमो शेतकरी महासंघ निधी योजना साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –

  •  
  • आधार कार्ड
  • बँक खाते विवरण
  • जमिनीचे दस्तऐवज
  • शेतीचे तपशील
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र

नमो शेतकरी चे पैसे कधी भेटणार?

नमो शेतकरी महा सन्मान योजना विषयी नवीन जीआर काढलेला असून या अंतर्गत लवकरात शेतकऱ्यांना पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

14 हप्ता कधी भेटणार?

जुलै 2023 पासून 14 वा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु शेतकऱ्या जमा झाली नसेल तर बँक मध्ये जाऊन चौकशी करू शकता.

नमो शेतकरी योजना म्हणजे काय?

शेतकरी महासंघ निधी योजना ही महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या पीएम सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राबवली महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अतिरिक्त म्हणजे की संपूर्ण मदत ही बारा हजार रुपये मिळणार आहे.

Leave a comment