Today’s viral video :- नियंत्रण सुटले अन् सुसाट कारची तरुणाला धडक; पुढे जे घडलं ते पाहून म्हणाल, डोळ्यातून पाणी येईल

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Today’s viral video

नियंत्रण सुटले अन् सुसाट कारची तरुणाला धडक; पुढे जे घडलं ते पाहून म्हणाल, डोळ्यातून पाणी येईल

कधी कधी आपण गाढ झोपेत असताना अचानक दचकून उठतो. कारण- कधी कधी आपल्याला आपण उंचावरून खाली पडतो आहोत, असे अथवा अशाच स्वरूपाचे वाईट स्वप्न पडते. त्यामुळे घाबरल्याने खाडकन आपण झोपेतून जागे होतो. कित्येकदा अनेकांच्या बाबतीत असे घडते.

PM Kisan 17th Kist : 2000 च्या 17 व्या हप्त्याची तारीख, लवकरच येथून चेक करा

पण, आज प्रत्यक्षात एक घटना घडली आहे, जे पाहून तरुण झोपेतून दचकून उठून बसला आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय येणारी घटना आज परदेशात घडली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. एक व्यक्ती गाढ झोपेत असताना एका भरधाव कारने त्याला जोरदार धडक दिली आहे.

व्हिडीओत एक तरुण रस्त्याच्या कडेला सोफा ठेवून आरामात झोपलेला असतो. तितक्यात एका भरधाव कारचे नियंत्रण सुटते व ती तरुणाच्या सोफ्याला येऊन धडकते. टक्कर इतकी जोरदार होती की, गाडी धडकताच सोफा तुटला.

Apply Free Silai Machine Yojana | शेवटची संधी…! मोफत शिलाई मशीन मॅचिंग सुरू, 15000 खात्यातही जमा होतील, फक्त याप्रमाणे अर्ज करा.

हा प्रसंग इतका लगेच घडला की, तरुणाला नक्की काय घडलं हे कळायला काही मार्गच उरला नाही. तरुण झोपलेल्या सोफ्याला गाडी धडकताच उठला आणि घाबरला. तुम्हीसुद्धा बघा हा व्हायरल व्हिडीओ.Today’s viral video

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा l

Today’s viral video

 

Leave a comment

<
Close Visit agrinews24tas