Court Bharti 2024
नमस्कार सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.
म्हणतात सरकारी नोकरी भेटण्यासाठी भरपूर शैक्षणिक योग्यता लागते परंतु तुमच्यासाठी अशी खुशखबर घेऊन आलो आहोत की चौथी पास उमेदवारांनही करता येणारा अर्ज.
कोई काम छोटा या बडा नही होता तो करने वाले की सोच पेमेंट होता है.
त्याचप्रमाणे सरकारी नोकरी ही सरकारी नोकरीच असते.
अहमदनगर कोर्टात सफाई कामगार या पदाची भरती निघाली आहे. तर मग काय असणार आहे या पदासाठी पात्रता.
पदाचे नाव
Court Bharti 2024
सफाई कामगार
शैक्षणिक योग्यता
या पदासाठी फक्त चौथी पास उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय 18 तर जास्तीत जास्त वय 38 वयापर्यंत उमेदवाराला भरता येणारच अर्ज.
तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यासाठी 43 वर्ष
तर ओबीसी यांच्यासाठी 41 वर्ष
कसा करायचा अर्ज
Court Bharti 2024
तुम्हाला अर्जाचा नमुना दिला जाईल तो अर्ज भरून व तुमचे पात्रता क्वालिफिकेशन चे झेरॉक्स कॉपी जोडून स्पीड पोस्ट खालील एड्रेस वर करायचा.
Gudi padwa गुढीपाडव्याच्या या 3 राशीसाठी सुवर्णकाळ
स्पीड पोस्ट ऍड्रेस
प्रबंधक,
जिल्हा सत्र न्यायालय, अहमदनगर,
डी, एस, पी, न्याय नगर, अहमदनगर-414001
वरील पत्त्यावर तुम्ही अर्ज भरून त्यासोबत तुमच्या कॉलिफिकेशनचे झेरॉक्स जोडून पाठवू शकता.
पाठवण्याची लास्ट डेट 24 /04/2024 च्या अगोदर पाठवणे जरुरी आहे
नमुना अर्ज
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा