Watermelon टरबूज स्वतः पिकलेला आहे की इंजेक्शनने चेक करा या घरगुती पद्धतीने

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Watermelon

नमस्कार बांधवांनो आपण या पोस्टमध्ये आज टरबूज स्वतः पिकलेला आहे की इंजेक्शनच्या सहाय्याने हे जाणून घेणार आहोत हे एका घरगुती पद्धतीने.

उन्हाळा आला की पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपण घरी टरबूज आणतोच.

मग ते टरबूज कशा पद्धतीने पिकवला आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

Watermelon

तुम्ही जे घरी टरबूज घेऊन आलात ते नॅचरल पद्धतीने पिकवला आहे की इंजेक्शन देऊन हे कसे ओळखायचे

ओळखण्याची पद्धत 

  • सर्वात अगोदर स्वच्छ धुऊन घ्या
  • घेतल्यानंतर इंजेक्शनचं कुठे निशान आहे का ते तपासा
  • याच आहे पत्ता न लागल्यावर
  • टरबूज कापून घ्या आणि कापल्यानंतर
  • घरातून कापसाचा रुई घ्या
  • आणि  रुई नी एका छोट्या काप वर स्पर्श करा.

PM Kishan sanmanidhi जाणून घ्या कधी येणार पीएम किसान चा 17 वा हप्ता.

  • जर जास्त कलर लागला तर समजा
  • इंजेक्शन नी पिकवल आहे
  • आणि जर नॉर्मल लागलं तर नॅचरल आहे असं समजा.

जर इंजेक्शनने पिकवलं असेल तर ते खाऊ नका. त्याने भरपूर रोग होण्याची शक्यता असते.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Watermelon
Watermelon

Leave a comment