Balaji wafers success story एकेकाळी हॉटेलमध्ये काम केलं आज आहेत 4 हजार कोटीचे कंपनीचे मालक

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Balaji wafers success story

आज आपण अशा एका व्यक्तीची सक्सेस स्टोरी घेऊन आला होता ज्याने अगोदर हॉटेल मध्ये केले काम आणि आज आहे त्याची चार कोटीची कंपनी.

तर आपण त्याची हॉटेलमध्ये काम करण्याची जर्नी ते 4000 कोटीची कंपनी तयार करण्यापूर्वी जर्नी जाणून घेणार आहोत.

Balaji wafers success story

म्हणतात ना माणसांमध्ये जिद्द असेल तर काहीही करू शकतो त्याचंच एक उदाहरण आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.

ते म्हणजे बालाजी वेफर्स या कंपनी च्या मालकाची सक्सेस स्टोरी.

तुम्ही कधी तरी बालाजी वेफर्स नावाचे चिप्स खाल्ले ही असेल परंतु तुम्हाला माहीत नसेल की ही कंपनी ज्या व्यक्तीची आहे.

त्या व्यक्तीने कधीकाळी हॉटेलमध्ये काम व फिल्मचे पोस्टरही चीटकवले असतील.

आपल्या मनात एक धारणा बसली आहे की ती म्हणजे बिजनेस वाल्याचा मुलगाच फक्त बिजनेस करतो ते गरीबाच काम नाही अशी धारणा बऱ्याच व्यक्तीच्या मनात बसली आहे.

तर अशा व्यक्तीसाठी ही उत्साहादायक स्टोरी घेऊन आलो आहोत.

Balaji wafers success story

गुजरात मधल्या एका गल्लीमधून निघून ही मोठी बालाजी वेफर्स या नावाची कंपनी तयार केली आहे.

तर मग जाणून घेणार आहोत त्या व्यक्तीचे नाव ज्याची स्टोरी आपण समोर घेऊन आलो आहोत.

चंदूभाई वीरानी

हार न मानता सतत परिसं परिश्रम करत या व्यक्तीने उभा केली चार हजार कोटी रुपयांची कंपनी.

चंदूभाई वीरानी त्यांच्या वडिलांच्या अल्पशा बचतीतून 20000 रुपये घेऊन नवीन काहीतरी करायचं या आशेने.

गुजरात मधील राजकोट येथील कृषी व कृषीवर आधारित उत्पादने खरेदी व विक्री असा व्यवसाय सुरू केला मात्र त्या व्यवसायात त्यांना यश लाभले नाही.

PM Kishan sanmanidhi जाणून घ्या कधी येणार पीएम किसान चा 17 वा हप्ता.

व त्यामुळे त्यांचे कुटुंब तोट्यात गेले व आणखीच हाल होण्याची वेळ आली.

त्यानंतर  त्यांनी सिनेमा चे पोस्टर लावण्याचे काम केले व पोस्टर लावता लावता त्यांना एक आयडिया सुचली.

मुव्हीज पाहायला येणारे व्यक्ती दोन अडीच तास मग त्यांना टाईमपास म्हणून काही ना काही तरी चविष्ट खायला मिळाले.

तर यांना आणखी आनंद निर्माण होईल त्यांना सक्सेस करून सोडले.

मग त्यांनी अगोदर घरी चिप्स बनवण्यात सुरुवात केली त्यांना त्यांच्या या चिप्सला प्रतिसाद मिळाला पण त्यांनी ठरवले की घरी तयार करून आता भागणार नाही.

मग त्यांनी छोटी दुकान असे करता करता बालाजी वेफर्स या नावाची कंपनी सुरू केली .

तर या कंपनीमध्ये आज 5000 च्या वर कर्मचारी काम करत आहेत आणि विशेष म्हणजे 50 टक्क्याहून अधिक महिला कर्मचारी या कंपनीत काम करत आहेत.

अशी होती चंदूभाई विराणी यांची Balaji wafers success story ….

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 

Balaji wafers success story
Balaji wafers success story

Leave a comment

<
Close Visit agrinews24tas