Avian influenza H5N1 एकदा पुन्हा जनावरापासून माणसाकडे पसरायलागला हा व्हायरस कोरोना पेक्षा 100 गुणा अधिक घातक

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
Avian influenza H5N1

मित्रांनो तुम्ही कोरोना काळात व्हायरस काय आहे हे तर जाणून घेतलेच आहे. आणि त्याचे परिणाम ही जाणून घेतलेच आहेत.

आता अशाच एका व्हायरसची चर्चा जगभर चालू आहे काय आहे हा व्हायरस आणि कुठून आला हे आपण जाणून घेणार आहोत.

ह्या व्हायरस नाव Avian influenza H5N1 हे आहे साध्या भाषेत सांगायचं तर याला बर्ड फ्लू सुद्धा म्हणतात.

Avian influenza H5N1

हा रोग तर पक्षामध्ये होता मग माणसांमध्ये आला कसा??

तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे पण हा रोग डायरेक्ट माणसात आला नाही तर तो प्राण्यांमध्ये दिसला जसे की गाय म्हैस  बकरी यामध्ये

Watermelon टरबूज स्वतः पिकलेला आहे की इंजेक्शनने चेक करा या घरगुती पद्धतीने

मग तू प्राण्याच्या माध्यमातून माणसांमध्ये शिरकाव केला.

Avian influenza H5N1

जसे की आपण कोरोना काळात जाणून घेतले होते की कोरोनाचे सतत व्हेरियंट म्हणजेच रूप पाहायला मिळत होते त्याचप्रमाणे या व्हायरस रूप तर नाही ना याचा तपास अमेरिकन शास्त्रज्ञ करत आहेत.

काय आहे त्या रोगाची लक्षणे
  1. उलटी ,संडास ,
  2. सर्दी, खोकला,
  3. ताप
  4. घबराट
  5. थकान ,
  6. मास पेशिया मे दर्द
  7. घसा दुखणे

थोडक्यात म्हणलं तर कोरोना सारखेच लक्षण या रोगाची आहेत.

Avian influenza H5N1

सध्या तरी या रोगावर कोणताच इलाज नसल्याने आपण स्वतःची काळजी स्वतः घेणे जरुरी आहे जसे की

  • वेळोवेळी हात स्वच्छ धुणे
  • जनावराच्या संपर्कात आल्यावर हात वगैरे स्वच्छ धुऊन घेणे.
  • जनावराचे दूध वगैरे जास्त उकळून पिणे.

सध्या तरी हा व्हायरस विदेशातच आहे. तरी तुम्हाला या रोगाविषयी कळवणे जरुरीचे आहे या उद्देशाने ही पोस्ट बनवली आहे.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Avian influenza H5N1
Avian influenza H5N1

Leave a comment