Health insurance
ज्याप्रमाणे निवडणुकीत योग्य उमेदवाराला मत देणे जितके महत्त्वाचे असते तितकेच महत्त्वाचे
ज्याप्रमाणे आपण चुकीच्या व्यक्तीला मत दिले तर त्याच्या निर्णयाचे परिणाम आपल्याला आयुष्यातील काही महत्त्वाचे काळ भोगावे लागतात .
त्याचप्रमाणे तुम्ही विमा घेताना मित्राने घेतलाय म्हणून आपणही घेतलाय असे केले तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार.
Health insurance
आयुष्यात विमा संरक्षण कवच घेणे महत्त्वाचे असते तर मग हे घेताना कोण कोणत्या गोष्टीचा विचार करावा.
तर मग जाणून घेऊया विमा घेताना कोणत्या असतात महत्त्वाच्या गोष्टी
- विमा घेताना सर्वप्रथम आपण कोणत्या उद्देशाने विभाग घेणार आहोत हे ठरवून योग्य त्या विम्याची निवड करावी.
- विमा कंपनी विषयी सर्व माहिती जाणून घेतली पाहिजे जसे की कंपनीचे ट्रॅक रेकॉर्ड, क्लेम सेटलमेंट रेशियो.
- आपण निवडलेला विमा आपल्या कुटुंबा च्या गरजासी मेल बसेल का.
- विम्याचे संरक्षण आपल्या कुटुंबाला किती टक्क्यापर्यंत कव्हर करते.
- कमी वयात विमा पॉलिसी करून घेतल्यावर त्याचा प्रीमियम सुद्धा कमीच बसतो.
Health insurance
** टर्म इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत दिलेला प्रीमियम परत मिळत नाही परंतु प्रीमियम कमी स्वरूपात असतो.
## इंडोमेंट पॉलिशियंतर्गत दिलेला प्रीमियम परत मिळतो परंतु त्या अंतर्गत स्वीकारलेला प्रीमियम भरपूर जास्त असतो.
प्रत्येक विमा संरक्षण घेणाऱ्या व्यक्तीला या गोष्टीबद्दल माहिती असल्यास पाहिजे.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा