Organic khad:- या खतापुढे युरिया आणि DAP फेल कसे बनवायचे खत जाणून घ्या प्रोसेस…

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Organic khad

शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत.

आतापर्यंत आपण केमिकल युक्त खत भरपूर वापरत आलो आणि त्याचा रिझल्टही पाहिला

पण आता घरगुती पद्धतीने बनवलेले ऑरगॅनिक खत कसे बनवायचे हे जाणून घ्या.

आणि या खताचा रिझल्टही एकदम चांगला आहे एक वेळेस अवश्य वापर करून पहा..

केमिकलच्या खतापेक्षा एकदम स्वस्त आणि कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही .

Crop insurance 2024 :- मागील वर्षाचा खरीप पिक विमा या जिल्ह्याला 20कोटी मंजूर कोणता आहे तो जिल्हा??

आपण केमिकल खताला कितीही पैसे घालतो तर मग या ऑर्गेनिक खताला एकदम नकळत खर्च लागतो.

फक्त थोडा कालावधी द्यावा लागतो कारण बनवण्यासाठी व मुरूम देण्यासाठी टाईम लागतो.

Organic khad

खत बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू  
 1. शेणखत
 2. दही
 3. बेसन
 4. लिक्विड स्वरूपात गुळ
 5. पाणी
 6. पाण्याचा ड्रम

जेवणानंतर गुळ खाण्याचे फायदे..!! पचन सुधारण गंभीर आजार देखील होऊ शकतो दूर…

तर मग जाणून घेऊया कशी आहे खत बनवण्याची पद्धत .

सर्वात अगोदर पाण्याच ड्रम मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये शेणाचे उबले जितके जुने असतील तितके एक वर्षाचे दोन वर्षाचे तर अधिक चांगले.

 1) शेणाचे उबले/ शेण

पाण्याच्या प्रमाणानुसार हे शेणाचे उगले त्यामध्ये टाकायचे

1kg शेणाचे उबले = 5 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून तुम्हाला जितके हवे असेल तितके बनवू शकता.

2) दही

यानंतर त्यामध्ये दही प्रमाणानुसार टाकायचे आहे.

50 लिटर पाण्यामध्ये 2 kg दही टाकायचे आहे.

दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड  असते हे बुरशी व बुरशीजन्य पदार्थासाठी घातक असते त्याचबरोबर यामध्ये कॅल्शियम , फॉस्फरस , प्रोटीन,  प्रमाण असते.

लॅक्टिक ऍसिड लां एंटी फंगल रोगासाठी अत्यंत उपयोगी असते.

3) बेसन

यानंतर आपल्याला युज करायचे आहे बेसन का बर ते जाणून घेऊया.

यामध्ये कॅल्शियम, आयरन ,कोपर, मॅग्नीज, यासारखे आवश्यक नत्रयुक्त घटक असतात.

Organic khad

Mangoes केमिकलने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे?? 5 ट्रिक्सने

100 लिटर पाण्यामध्ये 500gm या प्रमाणामध्ये मिसळून खत बनवू शकता.

4) गुळ 

गुळामध्ये फॉस्फरस असल्यामुळे जमीन भुसभुशीत राहते व मूळ खोलवर जातात.

गुळ हुमिक ऍसिड चे काम करतो.

50 लिटरमध्ये अर्धा केजी गुळ या प्रमाणात तुम्हाला जितके खत बनवायचे आहे त्या प्रमाणात मिसळू शकता.

वरील दिलेल्या वस्तू जास्त प्रमाणात मिसळू शकता कारण हे ऑरगॅनिक आहे ऑरगॅनिक चा शेतीमालावर साईड इफेक्ट दिसून येत नाही.

हे सर्व पदार्थ ड्रम मध्ये मिसळून सात ते आठ दिवस सावलीत ठेवायचे यानंतर तुम्ही या खताचा वापर करू शकता.

Organic khad

केमिकल खताचे तोटे
 • केमिकल युक्त खत हे भरपूर प्रमाणात महाग असते.
 • केमिकल खताचा जास्त वापर केल्याने जमिनीवर व पिकावर साईड इफेक्ट दिसून येतो.
 • जास्त प्रमाणात शेतमालावर दिले तर शेतीमाल वायाला जाते.
 • केमिकल खताचा जास्त वापर केल्याने शेतीची सुपीकता कमी होत जाते.

व्हॉट्सअपवर पक्षाचा प्रचार केल्याप्रकरणी राज्य शासकीय कर्मचारी निलंबित | State Employees Suspension

ऑरगॅनिक खताचे फायदे 
 • सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑरगॅनिक खत बनवण्यासाठी नकळत खर्च येतो.
 • कितीही प्रमाणात वापर केला तरी साईड इफेक्ट पाहायला मिळत नाही.
 • जमिनीची सुपीकता वाढत जाते
 • ऑरगॅनिक दमदार असते.

 

अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

Organic khad
Organic khad

Leave a comment