Snake viral video :- चक्क टॉयलेटमधून आला साप VIDEO चा शेवट पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Snake viral video

चक्क टॉयलेटमधून आला साप VIDEO चा शेवट पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम.

घरामध्ये तुम्ही आतापर्यंत खूप सारे व्हिडिओ पाहिले असतील परंतु हा व्हिडिओ जरा वेळ लावणार आहे कारण घरामधील संडास बाथरूम मध्ये चक्क सापाचा आवाज आल्याने दरवाजा उघडून पाहिला तर बाथरूम मधून साप बाहेर येताना दिसला हा व्हिडिओ नीट करणे पाहून त्यांना तर घामच कुठला तुम्ही सुद्धा पाहू शकतो व्हायरल व्हिडिओ..

Crop insurance 2024 :- मागील वर्षाचा खरीप पिक विमा या जिल्ह्याला 20कोटी मंजूर कोणता आहे तो जिल्हा??

सोशल मीडियामुळे आपण जगभरातील कोणतेही व्हिडीओ अगदी सहज पाहू शकतो. सोशल मीडियावर सतत कोणते ना कोणते नवनवीन व्हिडीओ व्हायरल होतच असतात; ज्यात कधी मजेशीर, तर कधी थरकाप उडविणारे व्हिडीओ असतात. काही दिवसांपासून असेच काही सापांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. या व्हायरल व्हिडीओमध्ये साप कधी गाडीच्या चाकात अडकलेला दिसतो, तर कधी बुटाच्या आत दिसतो. असले थरकाप उडविणारे व्हिडीओ पाहिल्यावर कोणाच्याही अंगावर सहजपणे काटा येतो.

नुकताच सापाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात साप चक्क एका टॉयलेटमधून बाहेर निघाल्याचे दिसत आहे. ही घटना महाराष्ट्रातील असून,

Organic khad:- या खतापुढे युरिया आणि DAP फेल कसे बनवायचे खत जाणून घ्या प्रोसेस…

एका व्यक्तीला टॉयलेटमध्ये गेल्यावर अचानक सापाच्या फुसफुसण्याचा आवाज आला. त्यावेळी त्याने टॉयलेटच्या आत पाहिले, तर त्याला तिथे साप असल्याचा अंदाज आला. त्यावेळी त्याने तत्काळ सर्पमित्राला फोन लावून बोलावले.

व्हायरल व्हिडीओ सर्पमित्र असलेल्या शीतल कासारने तिच्या इन्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, साप हळूहळू टॉयलेटमधून बाहेर येत आहे. तो पूर्ण बाहेर येताच त्याची लांबी पाहून सर्व जण आश्चर्यचकित होतात.

Health insurance :- विमा घेण्याच्या विचारात असाल तर या गोष्टीचा विचार नक्की करा??

त्यानंतर सर्पमित्र शीतलने पटकन सापाला आपल्याला हातात पकडले आणि त्याला घेऊन ती घराबाहेर पडली. हा व्हिडीओ शेअर करीत शीतलने कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हा साप धामण जातीचा असून, तो बिनविषारी आहे. तसेच या सापाची लांबी ९-१० फूट असून, तो प्रामुख्याने उंदराची बिळे, मनुष्य वस्तीत आढळतो.”Mank viral video

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

Snake viral video

Leave a comment