Crop insurance 2024 :- मागील वर्षाचा खरीप पिक विमा या जिल्ह्याला 20कोटी मंजूर कोणता आहे तो जिल्हा??

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Crop insurance 2024

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.

कारण खरीप हंगाम मधील पिक विमा बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला होता परंतु काही जिल्ह्यांना मिळाला नव्हता.

पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत खरीप व रब्बी दोन्ही पिक विमा भरून घेतले जातात.

व नुकसान झाल्यानंतर याची छाननी करून कंपनी मार्फत पिक विमा दिला जातो.

तर मागील वर्षी असाच एका जिल्हा ज्यामध्ये नुकसान झाले होते परंतु काही तांत्रिक कारणमुळे शेतकऱ्यांना पिक विमा मिळू शकला नाही.

तर अशा शेतकऱ्यांना सरकार पिक विमा देणार आहे.

तर मग जाणून  घेणार आहोत कोणता आहे तो जिल्हा.

तो जिल्हा आहे म्हणजे परभणी

या जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टी मान्सून उत्तर पूर यामुळे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले होते.

पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीम बाबी अंतर्गत तेथील शेतकऱ्याचे 1 लाख 2 हजार 786 अर्ज स्वीकारले होते.

Crop insurance 2024

Leave a comment