Pahadi lahsun :- 2000रू पर्यंत विकला जातो लसूण ज्यापासून कंपनी बनवते अद्रक लसूण पेस्ट कशी केली जाते शेती..

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Pahadi lahsun

शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंद एक बातमी घेऊन आलो आहोत.

आज आपण या बातमीमध्ये ज्या लसणापासून अद्रक लसूण पेस्ट चे पॅकेट तयार केले जाते त्या लसणाची कशी शेती केली जाते हे जाणून घेणार आहोत.

जेवणानंतर गुळ खाण्याचे फायदे..!! पचन सुधारण गंभीर आजार देखील होऊ शकतो दूर…

शेती तर सर्व शेतकरी करतात परंतु नवनवीन बियाणे वापरून केलेली शेती कधी फायद्याच देऊन जाते.

काय आहे लसणाच्या वाणाचे नाव 

या लसणाच्या वाणाचे नाव आहे पहाडी लसन.

या लसणाची शेती सर्वात जास्त पंजाब या राज्यात केली जाते.

Pahadi lahsun

या लसणाची किती राहते वजन 

या लसणाचे पूर्ण परिपक्व झाल्यानंतर 200 ते 250 gm पर्यंत वजन राहते.

उत्पन्न घेण्यासाठी किती कालावधी लागतो 

या वाणाचे उत्पन्न घेण्यासाठी साधारणतः सात 7 महिन्याचा कालावधी लागतो

कसा आहे दोन हजार रुपये किलो भाव 

या लसणाच्या बुडाशी बारीक बारीक गुठळ्या निघतात त्या गुठळ्या आयुर्वेदिक औषधासाठी उपयोगी पडतात

या गुठळ्या पासून पायाचा दुखणे, हाताचे जोड दुखणे, अशा औषधी कामासाठी उपयोगी पडतो.

Pahadi lahsun

Pahadi lahsun
Pahadi lahsun

त्यामुळे त्याचा भाव 1500 रू किलो असतो व उर्वरित लसन पाचशे रुपये किलो या दराने विकला जातो असे मिळून एकूण दोन हजार रुपये किलो या दराने लसन विकला जातो.

किती खर्च येतो एक बिघा साठी 

एका बिघा म्हणजे 0.62 एकर

यासाठी तीनशे किलो बियाणे लागते ते बियाणे 200 रुपये किलो या दराने मिळते.

200*300= 60000 रू

लागवडीसाठी साधारणतः दहा हजार रुपये खर्च लागतो हा खर्च टाळण्यासाठी तुम्ही स्वतःही लागवड करू शकता.

त्याचबरोबर दहा हजार रुपये खतासाठी लागतात असा मिळून एकूण 80 ते 90 हजार खर्च होतो.

याचे उत्पन्न एकबिगामध्ये 3 लाख 70 हजार होते.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप वर जॉईन करा.

 

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहू शकता

Leave a comment