Comedy video
“नवरा गेला पळून आता काय करायचं रडून?” हसून हसून पोट दुखेल
“नवरा गेला पळून आता काय करायचं रडून?” लहान मुलीनं शाळेत सादर केलेली कविता एकदा ऐकाच; VIDEO पाहून व्हाल लोटपोट
RBI New Rule : आता नोटांवर महात्मा गांधींऐवजी त्यांचे चित्र लावण्यात येणार.. RBI ने दिले स्पष्टीकरण…
या व्हिडीओतले मुलीचे हावभाव पाहिले तर कोणीही तिच्यावर इम्प्रेस होईल. तसेच ती तिच्या शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलनात असा परफाॉर्मन्स सादर करते की ऐकून तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल.
एखाद्याचा मूड खराब असेलतर ती व्यक्ती लहान मुलांचे व्हिडीओ पाहत असते. कारण त्यामुळे आपला मूड चेंज होत असतो. मुलांचे काही व्हिडीओ असे असतात की, काही लोकं पटकन फ्रेश होतात. सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
Agriculture business idea :- बँकेतील मॅनेजरची नोकरी सोडली आणि आज कमवतोय 30 लाख रुपये
प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असल्यामुळे लोकं लहान मुलांचे व्हिडीओ तयार करतात. नुकताचं एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओतले मुलीचे हावभाव पाहिले तर कोणीही तिच्यावर इम्प्रेस होईल. तसेच ती तिच्या शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलनात असा परफाॉर्मन्स सादर करते की ऐकून तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल.
लहान मुले खूपच गोंडस आणि निरागस असतात. ते आजूबाजूला जे पाहतात ऐकतात ते लगेच आत्मसात करतात.तसेच आई-वडिलांनी जे सांगितलंय तसंच ते वागत असतात. अशाच एका चिमुकलीचा पहिलाच स्टेजवरचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.
यामध्ये ती एक कविता सादर करतेय. ही कविता ऐकून तुमचाही मूड एकदम फ्रेश होईल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चिमुकली स्टेजवर माईकवर बोलत आहे, पण ती जे बोलतेय ते ऐकूम उपस्थित असलेली सगळी मंडळी हसून हसून लोटपोट झाली आहेत.
Important tips:- तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी या गोष्टी आवश्यक केल्या पाहिजेत
आता तुम्ही म्हणाल अशी कोणती कविता तिनं सादर केलीय. तर चिमुकली म्हणते, “आणल्या बाई पाकुळ्या धरुन, दिले बाई नवऱ्याला तळून..नवरा गेला पळून आता काय करायचं रडून? घ्या बाई दुसरा करुन” अशा प्रकारचं तिचं फनी सादरीकरण पाहून तुम्हीही कौतुक कराल.Comedy video
कॉमेडी व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा..