सौर वादळ :- 20 वर्षांनी पृथ्वीवर धडकले सौर वादळ काय होणार त्याचा परिणाम??

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

सौर वादळ 

ज्या पृथ्वीवर नैसर्गिक आपत्ती भूकंप ,ज्वालामुखी उद्रेक, सुनामी, त्याचप्रमाणे सौर मालिकेत काही ना काही घडत असते त्यातीलच एक घटना म्हणजे सौर वादळ होय.

हे पृथ्वीवर का येतं व त्याचा काय होऊ शकतो पृथ्वीवर व मानवी जीवनावर परिणाम हे आपण जाणून घेणार आहोत.

सर्वात आगोदर आपण जाणून घेऊया कोणत्या कारणामुळे चोर वादळ अवकाश मालिकेत येत असते.

भूचुंबकीय वादळ पाच प्रकारे असतात ज्याप्रमाणे आपल्याकडे इंटरनेट स्पीडची उदाहरणे  2G, 3G, 4G, 5G त्याचप्रमाणे भु चुंबकीय वादळाचे प्रकार असतात.

सौर वादळ

Agriculture business idea :- बँकेतील मॅनेजरची नोकरी सोडली आणि आज कमवतोय 30 लाख रुपये

G1 पासून ते G5 पर्यंत असतात यामधील सर्वात घातक भूचुंबकीय वादळ g5 असते आणि सध्या तेच पृथ्वीवर आले आहे.

कोणत्या कारणामुळे येतात सौर वादळ  

हे वादळ म्हणजे सूर्यापासून निघणारे प्लाजमा व चुंबकीय गुरुत्वाकर्षण असतात.

ज्याप्रमाणे पृथ्वीवर जोरदार वारा येतो त्या वाऱ्यामुळे मोठ मोठी झाड पडतात त्याचप्रमाणे ज्यावेळेस अवकाश मंडळात जोरदार वारा येतो.

त्या वाऱ्यामुळे सूर्य जवळ असणारा प्लाझ्मा व चुंबकीय गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीच्या दिशेने येते व अवकाश रंगीबेरंगी होऊन जाते.

ज्यावेळेस सूर्याचा भुवावेशित बादल पृथ्वीच्या बादल अशी टक्कर होतात तेव्हा सौर वादळ निर्माण होतात.

सौर वादळ

काय होतं त्याचा परिणाम 
  • ज्याप्रमाणे इंद्रधनुष्य आकाशात दिसतो त्यापेक्षा कितीतरी जास्त रंगीबेरंगी अवकाश आपल्याला पाहायला मिळते.
  • या भूचुंबकीय वादळामुळे कम्युनिकेशन खंडित होऊ शकते.
  • या भूचुंबकीय वादळामुळे पावर ग्रिड प्रभावित होऊन काही इलाका अंधारात जाऊ शकतो.
  • रेडिओ संचार मध्ये बाधा निर्माण होते.
  • हाय फ्रिक्वेन्सी रेडियो कम्युनिकेशन मध्ये अडचणी निर्माण होतात.
  • विद्युत ग्रीड मध्ये समस्या निर्माण होतात.
  • भु चुंबकीय तरंगे यामुळे सॅटॅलाइट चे इलेक्ट्रॉनिक्स ला नुकसान होऊ शकते.
माणसाच्या आरोग्यावर काय होतो परिणाम
  1. डोकेदुखी
  2. अशक्तपणा
  3. मतली
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 

सौर वादळ
सौर वादळ

Leave a comment