Shravan bal yojana श्रावण बाळ योजनेअंतर्गत महिन्याला मिळतात 1500 रुपये कोण कोण भरू शकतो अर्ज??

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Shravan bal yojana

आज आपण श्रावण बाळ योजना विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

कोण कोण या योजनेसाठी पात्र असतं सर्व माहिती आपण डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत.

कोण कोण आहे योजनेसाठी पात्र
  1. या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीमध्ये रहिवासी म्हणून असावा.
  2. 65 वर्ष वय पूर्ण झालेले असावे.
  3. वार्षिक उत्पन्न 21000 किंवा त्या पेक्षा कमी.
  4. 65 वर्षावरील निराधार वृद्ध

Shravan bal yojana

आवश्यक कागदपत्रे
  • श्रावण बाळ योजनेचा अर्ज ( मला तुमच्या तहसील कार्यालय मध्ये मिळून जाईल)
  • 21 हजार रुपये उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • वयाचा दाखला 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त..

Onion market:- दोन दिवसापूर्वी कांद्याला होता 22 ते 25 रुपये भाव आज काय आहे बाजार भाव..

  •  15 वर्षाचा महाराष्ट्राचा रहिवासी दाखला
  • आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र,
  • पासपोर्ट साईज फोटो.
  • पासबुक चा फोटो.
  • रहिवासी दाखला

Shravan bal yojana

अर्ज कुठे करावा 

तहसील कार्यालय सेतू सुविधा केंद्र

Aaple Sarkar maha online gov.in

ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर झाल्यास 1500 प्रति महिना मिळतात..

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

Shravan bal yojana
Shravan bal yojana

 

Leave a comment