Namo Shetkari Nidhi : या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जे शेतकरी नमो च्या पहिल्या हप्त्यापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी मोठी घोषणा केली आहे तर त्या संदर्भात सविस्तर माहिती या माहिती आपण जाणून घेणार आहोत माहिती शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो या ठिकाणीकृषिमंत्री आणि स्पष्ट सांगितले आहे पीएम किसान व नमो किसान महासन्मान योजनेत एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही.
जंगली प्राणी शेतात दररोज येत असतील तर करा हे काम पुन्हा शेतात एक ही प्राणी येणार नाही
दोन लाख आठ हजार शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न झाले व एक लाख 29 हजार शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी अध्यायावत करण्यात आल्या तेव्हा या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा नमोचा हप्ता जमा होणार आहे.
तर मित्रांनो या तीनही गोष्टी जर तुम्ही पूर्ण केलेले असतील तर काळजी करू नका आज उद्या तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा हप्ता पडून जाईल त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी एक महत्त्वाची गोष्ट बहुतेक शेतकऱ्यांचे पोस्टात खाते असल्याने त्यांना हप्ता मिळालेला आहे परंतु पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला नाही.
नमो शेतकरी योजनेचे पैसे आले का नाही हे चेक करण्यासाठी येथे क्लिक करा