Shetkari jugad : जंगली प्राणी शेतात दररोज येत असतील तर करा हे काम पुन्हा शेतात एक ही प्राणी येणार नाही…|

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Shetkari jugad : नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत की शेतामधील जंगली प्राणी हे अगदी पाच मिनिटांमध्ये कसे पळून लावायचे याच्या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो हे जंगली प्राणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे काही पीक असेल त्या पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी करत आहेत. त्यामुळे शेतकरीही त्यांना वैतागून गेला मग त्या शेतकऱ्याने काही नवीन यंत्र तयार केले. 

तेव्हापासून त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये एकही जंगली प्राणी नंतर फिरकला नाही असे काय जादू केले त्याने जर तुम्हाला ते पाहायचे असेल आणि ते तुमच्या शेतामध्ये करायचे असतील तर तुम्हाला तो व्हिडिओ नक्की पहावा लागेल. 

व्हिडिओ पाहण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a comment

<
Close Visit agrinews24tas