Havaman Andaj 2023 : आरबी समुद्रामध्ये पुन्हा चक्री वादळ येण्याचा इशारा देण्यात आला त्यामुळे महाराष्ट्रात कोसळणार पाऊस, कोणत्या ठिकाणी पडणार पहा…|

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Havaman Andaj 2023 : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपूर्वी ऑक्टोबर हिटचा मोठा प्रकोप पाहायला मिळत होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. हवामानात असा चेंज आला आहे की, आता राज्यातील बहुतांशी भागात पहाटे-पहाटे थंडीची तीव्रता वाढत आहे. 

यामुळे आता हिवाळ्याला केव्हा सुरुवात होणार, थंडीची तीव्रता केव्हा वाढणार हा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात होता. अशातच आता हळूहळू थंडीची तीव्रता वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळत आहे. अशातच भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून एक नवीन आणि सुधारित हवामान अंदाज समोर आला आहे. 

या चक्रीवादळामुळे राज्यातील उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस पडेल असा अंदाज आहे. एकंदरीत महाराष्ट्रात दिवाळीच्या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. वास्तविक, नुकत्याच काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात तेज नावाचे चक्रीवादळ तयार झाले होते. याशिवाय बंगालच्या उपसागरात हामून नावाच्या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. 

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a comment