IMD Alert
महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यातील 10 जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर पूर्व किनाऱ्यालगत असणाऱ्या राज्याला सुद्धा देण्यात आहेत या छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओडिसा झारखंड बिहार मध्यप्रदेशातील पूर्व भाग जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे.
IMD Alert
द्विकल्पीय भागाच्या मध्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हा पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने म्हणजेच आयएमडी ने वर्तवला गेला आहे.
Gold-Silver Rate का वाढले सोन्याची इतके भाव जाणून घ्या कारण
महाराष्ट्र मध्ये उच्चांक तापमान
महाराष्ट्र मध्ये नागपूर, सोलापूर, पुणे, बीड, छत्रपती संभाजी नगर अशा बऱ्याच जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये भरपूर वाढ झाले आहे
या जिल्ह्यामध्ये सरासरी 43 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद मागील 24 घंट्यात करण्यात आली आहे.
IMD Alert
जिल्ह्याला उकड्यापासून सुटका मिळण्याची दिलासा
विदर्भातील काही जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे त्यामुळे या जिल्ह्यांना उकाड्यापासन सुटका मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.