लेक लाडकी योजना ; मुलीला मिळणार 75 हजार रुपये | Lek Ladki Yojna Yojana Maharashtra 2023

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

लेक लाडकी योजना. ; Lek Ladki Yojna Yojana Maharashtra :- सरकारने 2023 मध्ये राज्यभरातील मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि प्रोत्साहन देणे, या उद्देशाने लेक लाडकी योजना सुरू करणार असल्याची माहिती २०२३२४ चा अर्थसंकल्प मांडत असताना महाराष्ट्र शासनाने या योजनेची घोषणा केलेली आहे. नुकत्याच राज्य सरकारने राबवलेल्या योजनांमध्ये ही एक महत्वपूर्ण योजना असून राज्यभरातील प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. 

2023 मध्ये सरकारने राबवलेली ही एक नवीन योजना सोन्याच्या अंतर्गत मुलींना 75 हजार रुपये दिले जाणार आहे. आणि हे पैसे मुलीच्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा करण्यात येणार आहेत. या प्रकारची ही महत्वपूर्ण योजना म्हणजेच की “लेक लाडकी योजना” या योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि आर्थिक दृष्ट्या घरी कुटुंबात जन्मलेल्या मुलीला सरकारकडून ही अशा प्रकारची आर्थिक मदत देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन हे लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत मुलीला तिच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत पुरवत आहे.  ही आर्थिक मदत ही मुलीला तिची अठरा वर्षे पूर्ण होण्यापर्यंत सरकार देणार आहे.

लेक लाडकी योजना सुरू करण्यामागे महाराष्ट्राने एक महत्त्वपूर्ण हेतू आणि उद्देश ठेवलेला आहे तो म्हणजेच की आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबातील मुलींना आर्थिक साह्य करावी व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहापर्यंत आणावे, आणि त्यांना उच्च शिक्षण द्यावी अशा प्रकारची माहिती सरकारने नुकतेच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जाहीर केली आहे.

लेक लाडकी योजनेच्या संदर्भात नक्कीच एक महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुलींसाठी राबवली देणारी महत्त्वपूर्ण योजना याविषयी सर्व स्तरावर चर्चा झालेली असून याविषयी अधिकृत वेबसाईट देखील तयार करण्यात आलेली असून या बैठकीनंतर आता एक लाडकी योजनेसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारने 2023 24 आर्थिक अर्थसंकल्प सादर कर्तव्यस अर्थसंकल्पामध्ये लेक लाडकी योजनेची तरतूद केलेली होती. आणि आता अंतिम प्रस्ताव अस मान्यता देण्यात आलेली असून या योजनेची घोषणा ही यादी तटकरे यांच्याद्वारे करण्यात आली. आणि त्यांची त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना या प्रस्तावना राज्य सरकारने आणि मंत्रिमंडळाने मान्यता दर्शवलेली असून या योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे.

लेक लाडकी योजनेमध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळालेली असून त्या अंतर्गत मुलींना अठरा वर्षे पर्यंत हा लाभ चालू आहे. आणि याच्या अंतर्गत मुलींची सक्षमीकरण करणे, तसेच मुलींच्या शिक्षणासाठी मुलीच्या जन्मापासून ते लग्नापर्यंतचे सरकारने सगळे आर्थिक जबाबदारी उचलण्याची राज्य सरकारने जाहीर केलेले मंत्रिमंडळाने आता झालेल्या मंत्रिमंडळात मान्यता दर्शवलेली आहे. आणि ही योजना पूर्णपणे सुरू करण्यात आलेली आहे.

लेक लाडकी योजना ; मुलीला मिळणार 75 हजार रुपये | Lek Ladki Yojna Yojana Maharashtra 2023

Table of Contents

लेक लाडकी योजनेचे फायदे काय | Lek Ladki yojana Benefits –

नुकत्याच झालेल्या सरकारच्या अधिवेशनात लेक लाडकी योजनेविषयी मुलींना कोणकोणत्या प्रकारचे फायदे दिले जाणार आहेत याविषयी चर्चा करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये मुलींना विविध प्रकारचे फायदे दिले जाणार असून मुलीचे जन्मापासून ते मुलीच्या 18 व्या वर्षापर्यंत फायदे दिले जाणार असल्याची माहिती यामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

  • मुलीचा जन्म झाल्यानंतर प्रथम 4,000/- रुपये
  • मुलगी इयत्ता पहिली गेल्यानंतर 4,000/- रुपये
  • मुलीचा इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर 6,000/-रुपये
  • मुलगी अकरावीत असता वेळी 8,000/-रुपये
  • आणि मुलीची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीला 75,000/-  देण्यात येत आहेत.

लेक लाडकी योजना महत्वपूर्ण मुद्दे (Lek Ladki Yojana Maharashtra Highlights )

लेक लाडकी योजना लागणारे आवश्यक कागदपत्रे | Lek Ladki Yojna Documents –

  • मुलीचे आधार कार्ड
  • आईचे आधार कार्ड
  • मुलींच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला
  • पालकांचा मोबाईल नंबर
  • मुलीचे बँक खाते आवश्यक आहे
  • (मुलीचे बँक खाते नसल्यास आईचे बँक पासबुक झेरॉक्स)
  • वडिलांचे आधार कार्ड
  • कुटुंबाचे रेशन कार्ड

लेक लाडकी योजना 2023 साठी पात्रता –

लेक लाडकी योजना मध्ये 2023 मध्ये पात्रता काय आहे ते पुढील प्रमाणे सांगितलेले तरी 2023 मध्ये झालेल्या विविध अधिवेशनामध्ये लेक लाडकी हे बदलण्यात आलेली असून ती माहिती सध्याची अपडेट झालेली आहे ती पाहणे खूप गरजेचे आहे.

  • लेक लाडकी या योजनेचा फायदा घेण्यासाठी 2023 मध्ये झालेल्या बदलात अर्जदार मुलगी ही महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

लेक लाडकी योजना चा लाभ घ्यायचा असल्यास फक्त महाराष्ट्र राज्य अंतर्गत मुली ह्या लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

महाराष्ट्र राज्यातील पिवळे रेशन कार्ड आणि पांढरे रेशन कार्ड धारकांनाच 2023 मध्ये लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभ घेतता येईल अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले आहे.

लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यायची असेल मुलीचे खाते आवश्यक आहे परंतु मुलगी पहिलीत असल्यास आणि कोणत्याही अडचणी असल्यास प्रथम मुलीचे बँक अकाउंट उघडणे आवश्यक आहे. कारण 2023 मध्ये या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास मुलीचे बँक अकाउंट असणे बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत.

लेक लाडकी योजनेचा लाभ हा मुलीला ती पहिली मध्ये असल्यापासून ते तिला अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

लेक लाडकी योजना संपूर्ण माहिती 2023 मधील –

आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांमधील इतर मागास कुटुंबामधील मुलींची आर्थिक बाजू सुधारण्याच्या दृष्टीने तसेच तिचे लग्न आणि शिक्षण आणि तिचे पालन पोषण इत्यादी प्रकारच्या खर्चासाठी राज्य सरकारकडून कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचे मुद्दे झालेल्या राज्य सरकारच्या बैठकीत योजलेल्या असून या अंतर्गत निधी देखील वाढवण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले असल्याची माहिती महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना जाहीर केलेली आहे.

मुलींचा कुटुंबावरील आर्थिक भार हलका करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना ही 2023 मध्ये राबवलेली महत्त्वपूर्ण योजना आहे. म्हणजेच की या राज्य सरकारने दिलेल्या रकमेमध्ये कुटुंब हे आपल्या कुटुंबातील मुलींचे पालन पोषण करण्यासाठी सक्षम होतील.

लेक लाडकी योजना 2023 मध्ये जाहीर केलेल्या माहितीनुसार आणि राज्य सरकारने घेतलेल्या बैठकीनुसार मुलींना 75 हजार रुपये हे रक्कम आणि या योजनेचा लाभ हा टप्प्याटप्प्याने दिला जाणार असून 2023 मध्ये जन्मलेल्या मुली आणि इतर सर्व मुली अशा प्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकतात यामध्ये मुलगी पहिली मध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिला चार हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत आणि पहिली पसंती सहा वर्षात म्हणजेच की सहावी असताना मुलीला सहा हजार रुपये मदत केली जाणार आहे.

तसेच पुढे मुलगी शिक्षणाबरोबर इतर गोष्टींचा खर्च खूप मोठा प्रमाणात होत असतो म्हणून अकरावीत असताना मुलीला आठ हजार रुपये देण्यात येतील आणि तसेच मुलगी ही अठरा वर्षाची झाल्यानंतर राज्य शासनाकडून तिला 75 हजार रुपये दिले जात आहेत ही संपूर्ण मदत अशा प्रकारे 98 हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असून यांच्या अंतर्गत सरकार मुलीचे शिक्षण ते लग्न पर्यंतची सर्व जबाबदारी आणि खर्च उचलत असून या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारची सर्व माहिती जाहीर केलेली आहे.

लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट काय –

लेक लाडकी योजना 2023 मध्ये महाराष्ट्र सरकार हे मुलींच्या जन्मापासून ते शिक्षण आणि तसेच लग्न पर्यंत आर्थिक सहाय्य करत आहे.
लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास कुटुंबाकडे पिवळे किंवा पांढरे रेशन कार्ड  धारण करणे आवश्यक आहे आणि फक्त असेच कुटुंबातील या योजनेचा लाभ घेता येईल.
जन्मानंतर प्रथम मुलीला 5,000/- रुपये देण्यात येणार आहेत.
मुलगी इयत्ता पहिली असताना तिला 4,000/- रुपये आणि मुलगी येथे सहावी शिक्षण घेत असताना सहा हजार रुपये मिळतील.
मुलगी इयत्ता अकरावी मध्ये शिकत असताना तिला आठ हजार रुपये करण्यात येईल.
मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये मिळतील अशा प्रकारे महाराष्ट्र शासन मुलीने एकूण 98 हजार रुपयांची मदत करणार आहे. त्यामुळे 2023 मध्ये झालेल्या सर्व बैठकांमध्ये महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी योजनेविषयी सकारात्मक चर्चा करून महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबातील मुलींना जन्मापासून शिक्षण लग्न आणि त्यांचे पालन पोषण सर्व खर्च महाराष्ट्र शासनाने उचलण्याची जाहीर केलेले असून या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील मुलींना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असून त्यांच्या सर्व शिक्षणाचे जबाबदारी ही राज्य सरकारने घेतलेली आहे.

लेक लाडकी योजना अर्ज कसा करायचा? लेक लाडकी योजना साठी अर्ज कुठे करायचा?
लेक लाडकी योजनेसाठी नोंदणी कशी करावी?
Lek Ladki Yojana Official Website?
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास अधिकृत वेबसाईट –

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर 2023 मध्ये अधिकृत वेबसाईट तयार केलेली असून या योजनेच्या अंतर्गत एक लाडकी योजनेचा लाभ घेता येईल. सरकारने नुकतेच झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याविषयी अधिकृत प्रसिद्धी पत्रक जाहीर करून योजना सुरू करत असल्याची माहिती दिली असून महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी अधिकृत वेबसाईट तयार केलेली आहे. आणि याच्या अंतर्गत महाराष्ट्रातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

लेक लाडकी योजना प्रश्न  ; Lek Ladki Yojna Yojana FAQ

लेक लाडकी योजना म्हणजे काय?

महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये राबवलेली महत्त्वपूर्ण योजना लेक लाडकी योजना होय. लाडकी योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि मागास कुटुंबातील कुटुंबातील मुलींना जन्मापासून तसेच शिक्षण आणि शिक्षण ते तसेच लग्न पर्यंत सर्व आर्थिक सही हे राज्य सरकार करत आहे आणि या योजनेचा अर्ज करण्यासाठी सरकारने अधिकृत वेबसाईट सुरू केली आहे.

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज सुरू आहेत का?

महाराष्ट्र सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमधील एक लडकी योजनेसाठी अर्ज पद्धती राबवण्यास सुरुवात केलेली असून नुकतेच अधिक योजनेसाठी अर्ज पद्धती सुरू झालेली आहे.

लेक लाडकी योजनेसाठी कोणत्या मुली पात्र आहे?

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातीलच मुली पात्र असून लडकी योजनेचा लाभ हा मागास कुटुंबातील तसेच आर्थिक दृष्ट्या मागासने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबाला महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येत आहे.

लेक लाडकी योजना कधी सुरू झाली?

लेक लाडकी योजना हे 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाने मुलीसाठी लागले महत्त्वपूर्ण योजना आहे.

Leave a comment

<
Close Visit agrinews24tas