Mobile Phones slow तुमचा मोबाईल स्लो झाला आहे का? तर आता या ट्रिक ने करा फास्ट

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Mobile Phones slow

नमस्कार बांधवांनो या पोस्टमध्ये आपण स्लो झालेला मोबाईल कशाप्रकारे व्यवस्थित करायचा हे जाणून घेणार आहोत.

तर मग आपण सर्वाचा अगोदर जाणून घेणार आहेत मोबाईल स्लो होण्याचे कारण??

Mobile Phones slow

  • जेवढ्या प्रमाणात मोबाईल मध्ये डाटा स्टोरेज करायचा त्या प्रमाणापेक्षा जास्त टाटा स्टोअर केल्यास
  • मोबाईल मध्ये अनौंटेड फाईल जमा होणे
  • वारंवार मोबाईल क्लीन न करणे
  • सर्वात जास्त डाटा आपल्या मोबाईल मध्ये  whatsapp मधून येतो मग व्हाट्सअप ची सेटिंग करणे.
  • ग्रुपच्या  मेन्यू मध्ये जाऊन ही सेटिंग बंद करा
Mobile Phones Slow
Mobile Phones Slow

 

Mobile Phones slow

  • यामध्ये मीडिया फिजिबिलिटी (Media Visibility) या ऑप्शनवर No क्लिक  वरती करा.
  • ही सेटिंग केल्याने तुमच्या मोबाईल मध्ये कसल्याही प्रकारचा स्टोरेज जमा होणार नाही.
  • आणि यामध्ये ज्या तुम्हाला महत्त्वाच्या फाईल वाटतात त्या तुम्ही Save gallery  ऑप्शनवर क्लिक करून Save सुद्धा करू शकता.
  • यानंतरचा दुसरा पर्याय
  • तुम्ही प्रत्येक ॲपवर काही वेळ दाबून धरल्यानंतर ॲपची एक खालील प्रमाणे  सेटिंग येते.

 

Online Voter ID Registration: 4 एप्रिल पर्यंत ऑनलाईन वॉटर रजिस्ट्रेशन करणाऱ्याला मिळणार खासदारकीचे मतदान करण्याचा अधिकार

 

Mobile Phones Slow
Mobile Phones Slow

 

  • एप इन्फो (App info)मध्ये गेल्यावर तुम्हाला स्टोरेज युजेस (storage uses) या ऑप्शनवर क्लिक करून
  • सर्वात शेवटी क्लिअर कॅचेस ( clear cache) यावरती क्लिक करून बिनकामाचा डाटा हटवला जातो.
  • या पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल फास्ट (Fast) करू शकता.
  • यानंतर प्ले स्टोर ( Play Store)वरती जाऊन
  • सर्व अँप  अपडेट करत जा ॲप अपडेट न केल्यामुळे सुद्धा मोबाईल स्लो होऊ शकतो.

पहा मोबाईल स्लो होण्याची कारणे व्हिडिओमध्ये

 

 

Leave a comment