व्हॉट्सअँप ग्रुप
येथे क्लिक करा
Online Voter ID Registration : – अठरा वर्षे पूर्ण झालेल्या उमेदवारासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत.
जर तुमचे वय 18 वर्ष पूर्ण झाले असेल आणि तुमचे मतदान यादीत नाव नसेल तर आता कुठे जाण्याची गरज नाही.
तुम्ही घरबसल्या तुमच्या स्वतःच्या मोबाईल वरून वोटर आयडी रजिस्ट्रेशन करू शकता.
Online Voter ID Registration
तर मग काय असते पूर्ण प्रोसेस आणि कोण कोणते लागतात डॉक्युमेंट हे सर्व आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.
तर मग जाणून घेऊया वोटर आयडी बनवण्याची प्रक्रिया??
ऑनलाइन वोटर आयडी बनवण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
Online Voter ID Registration
- सर्वात अगोदर तुमच्याकडे इलेक्शन कमिशनचे ऑफिशियल ॲप नसेल तर ते डाऊनलोड करा ॲप चे नाव आहे Voter Helpline
- ॲप डाऊनलोड केल्यानंतर साइन इन करून तुमचे अकाउंट तयार करून घ्या
- अकाउंट तयार करण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल नंबर ,ईमेल ,आधार नंबर , डॉक्युमेंट लागतात.
- Voter ID registration :- 4 एप्रिल पर्यंत रजिस्ट्रेशन करणाऱ्याला मिळणार खासदारकीचे मतदान करण्याचा अधिकार
अकाउंट तयार झाल्यानंतर ची प्रोसेस पुढील प्रमाणे
- विकल्प ( तीन रेषा) या ऑप्शनवर क्लिक करून फॉर्म 6 वर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला विचारेल तुम्ही फर्स्ट टाइम अप्लाय करत आहात का? या ऑप्शनवर एस करा.
- यानंतर बेसिक माहिती तुमचे राज्य, , , जन्मतारीख पुरावा, द्यावे लागेल.
- यानंतर तुमचा फोटो, नाव, आधार नंबर, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, डॉक्युमेंट ,द्यावी लागते
- Next केल्यानंतर जी मागील ती माहिती देत जा आणि फायनल सबमिट केल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन नंबर मिळेल.
- तो एप्लीकेशन आयडी मिळाल्यानंतरट्रॅक आयडी या ऑप्शनवर क्लिक करून पुढली प्रोसेस तुम्ही मोबाईलवर पाहू शकता.
ही प्रोसेस जर समजली नसेल तर खालील व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही वोटर आयडी रजिस्ट्रेशन करू शकता.
Online Voter ID Registration