प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना माहिती | PM Mudra Loan Yojna In Marathi : नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये प्रधानमंत्री लोन योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत लोन कसे काढायचे? प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना काय आहे? प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे फायदे तोटे? प्रधानमंत्री मुद्रा लोन योजने ची वैशिष्ट्ये? प्रधानमंत्री मुद्रा लोन चा परतफेडीचा कालावधी आणि व्याजदर? प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती? मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कसा करावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ही पोस्ट वाचल्यानंतर मिळतील त्यामुळे पोस्ट लास्ट पर्यंत नक्की वाचा.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2023
आपण आज 2023 मध्ये बघतो की बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या सर्व जर सरकारी नोकरीच्या मागे लागले तर ती मिळणे देखील शक्य नाही कारण की सध्याला 2023 मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा वाढलेली असून सहजपणे कोणतीही नोकरी मिळत नाही यामुळे अनेक खूप मोठे प्रमाणात करून हे व्यवसायाकडे वळत आणि व्यवसाय सुरू करायचं झालं तर आणि खूप मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतो आणि सहजपणे भांडवल उपलब्ध होत नाही त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नव व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांपुढे खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी उभ्या राहतात.
अशाप्रकारे मुद्रा लोन योजनेच्या अंतर्गत 2023 मध्ये व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहे कारण की मुद्रा लोन योजनेच्या अंतर्गत नव व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर लाभ दिला जात असून शेतकऱ्यांच्या कुटुंबातील नऊ तरुणांना नवीन व्यवसाय करण्याच्या उद्देशाने मुद्रा लोन योजनेच्या अंतर्गत नवतरुणांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असते जेणेकरून ते देशाच्या भवितव्य असून या अंतर्गत नवीन व्यवसाय सुरू करून देशाच्या अर्थव्यवस्थेला त्यांचा हातभार लागेल आणि बेरोजगारी देखील कमी होण्यासाठी देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मदत होईल या उद्देशाने केंद्र सरकारने आणि मोदी सरकारने प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून व्याजदर देखील खूप कमी प्रमाणावर आकारण्यात येत आहे.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेच्या अंतर्गत कर्ज उत्पन्न आणि व्यापार तसेच सेवा यांच्या माध्यमातून उत्पन्न नसलेल्या आणि सूक्ष्म किंवा लघु उद्योगांना उपलब्ध आहे. कृषी क्षेत्रामध्ये गुंतलेले उद्योजक सुद्धा या कर्जासाठी अर्ज करून कर्ज प्राप्त करू शकतो. तसेच मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्जाची किमान रक्कम नाही तर प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत कर्जाची घेता येणारी कमाल रक्कम ही दहा लाख रुपये निश्चित करण्यात आलेली आहे.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना काय आहे? –
मुद्रा लोन योजना ही एक केंद्र सरकारने 2023 मध्ये राबवलेली आणि खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीस आलेली एक महत्वपूर्ण योजना असून याच्या अंतर्गत नऊ व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना व्यवसायासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी 2023 मध्ये केंद्र सरकारने या योजनेचे निकष बदलून तरुणांना व्यवसाय करण्यासाठी कमी व्याजदरामध्ये मुद्रा लोन योजनेच्या अंतर्गत विविध टप्प्याटप्प्याने 2023 मध्ये कर्ज उपलब्ध करून देतात त्यामुळे तरुण या योजनेचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतात.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना ही एक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली योजना आहे आणि या योजनेमध्ये बिगर शेती आणि बिगर कॉर्पोरेट तसेच लोगो सूक्ष्म अशा उद्योजकांना उद्योजकांना उद्योगासाठी कर्ज दिले जाते. या संस्थांना प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून कमल दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज केंद्र सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येत असते.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे फायदे – PMMY Benifits –
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेमध्ये उत्पन्न निर्मितीमध्ये गुंतलेल्या लघु तसेच सुषमा उद्योगांना पद पुरवठा प्रदान करणे.
प्रधानमंत्री मुद्रा कर्जाचे एक मुख्य फायदा म्हणजे कर्जदारांना सुरक्षा तसेच दुय्यम सुविधा पुरविणे आवश्यक नसते. याच्या व्यतिरिक्त मुजरा करतात कर्ज धारकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत लोन घेतले आहे त्याचे स्वरूप त्यांनी देखील परतावा करता येतो.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत तीन प्रकारची मुद्रा कर्ज –
- शिशु कर्ज – प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी मंजुरी मिळते
- किशोर कर्ज – मंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत या गटासाठी कर्ज हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत मंजूर करून अशी मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.
- तरुण लोन – प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत या गटासाठी पाच लाख ते दहा लाख रुपयांपर्यंत मर्यादा निश्चित करण्यात आलेला असून उद्योगांना स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्जाचा परतफेड साठी कालावधी –
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत कर्ज घेतल्यास ते परत करण्यासाठी तीन ते पाच वर्षांची कमल मर्यादा निश्चित करण्यात आलेली असून यामध्ये काही अपवाद देखील देण्यात आले आहेत.
मुद्रा लोन योजनेची वैशिष्ट्ये –
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत शुल्क किशोर आणि तरुण अशा प्रकारच्या लोन वर ०.५ पाच टक्के रक्कम हे प्रक्रिया शुल्क म्हणून आकारले जाते.
मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्ज लाभार्थी पात्रता
मुद्रा लोन योजनेचा लाभ हा 2023 विविध क्षेत्रामध्ये गुंतलेल्या तसेच व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्व नव तरुणांना याच्या अंतर्गत लांब दिला जात असून मुद्रा लोन योजनेच्या अंतर्गत पात्र आहेत अशा प्रकारे कारागीर 2023 मध्ये विविध प्रकारे विविध पण योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जात आहे.
- मत्स्यपालन
- कारागीर
- फळे आणि भाजी विक्रेते
- व्यवसायाचे मालक आणि लघुउद्योजक तसेच सूक्ष्म
- शेती विषयक विविध दुकानदार
प्रधानमंत्री मंत्री मुद्रा लोन योजना साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे–
मुद्रा लोन योजनेच्या अंतर्गत 2023 मधील लाभ घ्यावी. तरुणांसाठी तसेच नवीन व्यवसाय करू या योजनेच्या अंतर्गत येथील करण्यात आलेल्या असून त्याच्या अंतर्गत लाभ घेता येतो.
- अर्जदाराचा ओळख पुरावा (आधार कार्ड ओळखपत्र पॅन कार्ड किंवा ड्राइविंग लायसन यांपैकी एक )
- नोंदणी पत्रक प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना द्वारे महिलांवर फोकस–
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जामध्ये चार कर्जदारांपैकी तीन महिलांचा समावेश आहे. म्हणजेच की या योजनेअंतर्गत कर्जासाठी महिलांना प्रथम प्राधान्य दिले जाते म्हणजे की महिला सक्षम होऊन व्यवसाय करू शकतात. (प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना माहिती; लोन कसे काढायचे? |PM Mudra Loan Yojna In Marathi)
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत लाभ कोणाला मिळतो –
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत कर्ज हे देशातील कोणतीही व्यक्ती जो की स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छित आहे. तो प्रधानमंत्री लोन योजनेच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकतो तसेच जर तुम्ही सध्या असलेला व्यवसाय वाढवण्या साठी जर तुम्हाला कर्जाची आवश्यकता असेल. तर तुम्ही देखील दहा लाख रुपयांपर्यंत या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेऊन आपला व्यवसाय वाढू शकतात. या योजनेमध्ये कमाल कर्जाची मर्यादा ही दहा लाख रुपये निश्चित करण्यात आले आहे.
धन मंत्री मुद्रा लोन योजना व्याजाचा दर – प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना च्या माध्यमातून सर्व ग्राहकांना समान व्याजदर आकारला जात नाही. तर त्यामध्ये वेगवेगळ्या बँका अनमार्फत हे व्याजदर आकारले जात असल्याने त्यांची व्याजाची पातळी ही वेगवेगळ्या प्रकारचे आहे असेच कर्ज घेणाऱ्या उद्योजकाचे स्वरूप आणि त्यांच्या जखमी च्या आधारावर व्याजदर ठरवण्यात आलेले आहे. सामान्यपणे मुजरा लोन योजनेच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या कर्जावर रुपये आठ टक्के व्याजदर अकराला जातो.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत लोन काढण्यासाठी – येथे क्लिक करा