किसान क्रेडिट कार्ड योजना 2023 ; फायदे तोटे आणि अर्ज कसा करावा?

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

किसान क्रेडिट कार्ड योजना 2023 (Kisan credit card Yojna) : नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये किसान क्रेडिट कार्ड साठी कसा अर्ज करायचा? किसान क्रेडिट कार्डचे फायदे? तोटे काय? आहेत शेती याच्यावर व्याजदर किती असतो? याविषयी संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये पाहणार आहोत त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा. किसान क्रेडिट कार्डवर बँक मार्फत फक्त चार टक्के व्याजदराने कर्ज हे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाते आणि पहिल्या कर्जाची परतफेड हे पाच वर्षाच्या कालावधी मध्ये केल्यास दोन टक्के अतिरिक्त सवलत मिळत असते.

2023 मध्ये महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर किसिंग किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात येत आहे कारण की शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेऊन त्यांची परतफेड करण्यासाठी आपली जमीन विकावी लागते अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून खूप मोठ्या प्रमाणावर 2023 मध्ये या योजनेला महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आलेले असून 2023 मध्ये राज्यभरात किसान क्रेडिट कार्ड जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना एक दिलासादायक आणि यामुळे शेतकऱ्यांना सावकारापेक्षा खूपच कमी व्याजदर आणि कर्ज उपलब्ध होत असते.

आपण आज बघतो की गावागावांमध्ये सावकार किंवा चाललेली आहे आणि अशा स्तरावर शेतकऱ्यांना सावकारांकडून वीस तीस टक्के व्याजदर आणि कर्ज घ्यावी लागत असते परंतु किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अगदी कमीत कमी व्याज दराने कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्डचा वापर होत असून या अंतर्गत शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर फायदा करून घेऊ शकता.

2023 मध्ये किसान क्रेडिट कार्डचा निकषांमध्ये बदल करण्यात आलेली असून या अंतर्गत ही प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणावर सोपी करण्यात आलेली आहे. येत्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना सहजच किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध होत असून आपण देखील या क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतो कारण देशाभरातील शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर या योजनेचा लाभ घेता येत ही योजना 1998 मध्ये सुरू करण्यात आली होती. परंतु तेव्हापासून शेतकरी याचा फायदा घेत नव्हते परंतु सध्या खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात येत आहे.नुकत्याच झालेल्या केंद्र सरकारच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना अगदी सहजपणे किसनकार कसे उपलब्ध होईल.आणि कमीत कमी व्याजदर कसा आकरता येईल. याच्यावर चर्चा केलेली असून 2023 मध्ये किसान क्रेडिट कार्ड हे देशभरातील नागरिकांना पुरवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार तत्पर्यतीने कार्यकर्त्यांना आपल्याला दिसत आहे.

जगामध्ये आपला भारत देश हा एक कृषी प्रधान देश मानला जातो. आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या ही शेतीतून आपला उदरनिर्वाह करण्याचे कार्य करत असते तसेच देशाच्या जीडीपीत शेती क्षेत्राचा वाटा हा 17 ते 18 टक्क्यांपर्यंत असून या परिस्थितीमध्ये राज्य सरकारने केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मध्ये साठी वेगवेगळ्या योजना घेऊन येत असते एक योजना म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड योजना होय.

क्रेडिट कार्ड जर तुम्हाला 2023 मध्ये मिळवले तर तुम्हाला तुम्हाला खूप मोठे प्रमाणावर फायदे मिळू शकतात कारण की शेतकऱ्यांना अनेक अडी अडचणींचा सामना करावा लागत असतो परंतु किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपण कार्ड स्वयं करून अनेक प्रमाणावर आपल्या गरजा पूर्ण करू शकतो आणि याच्यावर सुलभ व्याजदर आणि देखील हे कार्ड उपलब्ध करण्यात येत आहे तसेच याचा लाभ खूप मोठे प्रमाण शेतकरी मोठ्या संख्येने घेताना आपल्याला पाहायला दिसून येत आहेत.

शेतीचे उत्पन्न हे अनेक गोष्टीवर अवलंबून असते याच्यामध्ये हवामान हा महत्वाचा घटक असून पाऊस अतिवृष्टी इत्यादीमुळे पिकांचे महत्त्व होते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या पर्यायांमध्ये काढावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्जाच ओझ वाढत असते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात 1998 मध्ये करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देणे या योजनेचा हा मुख्य उद्देश आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजना 2023 ; फायदे तोटे आणि अर्ज कसा करावा?

किसान क्रेडिट कार्ड चे फायदे काय आहेत?

किसान क्रेडिट कार्ड द्वारे सरकार शेतकऱ्यांना तीन ते पाच लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देत असते हे कर्ज शेतकऱ्यांना केवळ चार टक्के दराने दिले जाते. किसान क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे अठरा वर्षे पूर्ण आवश्यक असणे आवश्यक आहे. आणि कमाल वयाची मर्यादा ही 75 वर्ष पर्यंत शेतकरी किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात.

किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज किती मिळते आणि त्याचा उपयोग काय –

किसान क्रेडिट कार्ड जर तुम्ही 2023 मध्ये काढत असाल तर सरकार तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा देवी इच्छित आहे कारण की त्याचा उपयोग पाहिजे झाले 2023 मध्ये आपल्याला याची खूप मोठ्या प्रमाणावर चांगले फायदे तसेच उपयोग पाहायला मिळतात कारण याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज दिले जात असून शेतकऱ्यांना जमिनीत खाजगी घेण्यासाठी जेव्हा खर्चाची गरज पडत असते तेव्हा ती सावकार कर्जात असतात परंतु आता सावकाराकडून जातात किसान क्रेडिट कार्डचे माध्यमातून शेतकऱ्यांना सहजपणे खर्च उपलब्ध होण्यास मदत होत आहे.

किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून शेतकऱ्यांना किती कर्ज द्यायचं हे त्या शेतकऱ्यांचे उत्पन्न किती आहे. आणि त्या शेतकऱ्याकडे किती जमीन आहे तशीच त्यातील लागवडीखाली किती जमीन आहे यावरून ठरविले जात असतं. किसान क्रेडिट कार्ड च्या अंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज सरकारकडून उपलब्ध करून दिलं जातं. आणि एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की एक लाख साठ हजार पर्यंत कर्जही विनाकारण दिलं जातं.

किसान क्रेडिट कार्ड द्वारे जे कर्ज दिल जात जाता त्यावर सात टक्के व्याजदर आकारला जात असतो. पण जर शेतकऱ्यांनी या कर्जाची परतफेड एक वर्षांमध्ये केली. तर शेतकऱ्यांना या व्याजदर मध्ये तीन टक्के सवलत दिली जाते‌. तसेच एकूण चार टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज मिळते. आणि शेतकऱ्याच्या मालाचे विक्रीमधून शेतकऱ्यांनी या कर्जाची परतफेड करणे अपेक्षित करण्यात आले.

किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे ?

ओळखपत्र
आधार कार्ड
बँक पासबुक झेरॉक्स
पासपोर्ट आकाराचे फोटो
शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्र
दुसऱ्या कोणत्याही बँकेत कर्ज घेतले नसल्याचा पुरावा म्हणून शपथपत्र सादर करणे
मोबाईल क्रमांक (आधार कार्ड ला लिंक केलेला असावा)


किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी अर्ज कसा करावा?

किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी शेततळे सातबारा तसेच अनेक खूप मोठे प्रमाण प्रक्रिया पार पाडावे लागत होते परंतु ह्या सध्याच्या दोन वर्षांमध्ये किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांपर्यंत सहज पर्यंत सहजपणे उपलब्ध झालेले आपल्याला पाहायला दिसत आहे तसेच केंद्र सरकारने ही प्रक्रिया देखील सुलभ आणि सोपी करण्याची दुरुस्तीने पाऊल टाकलेली असून शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत लाभ मिळवतो.


तुम्हाला जर किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करायचा असेल तर कोणत्याही सरकारी बँक मध्ये अर्ज करू शकता तुमच्या जवळ असणाऱ्या बँक मध्ये जा आणि किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज प्रक्रिया करा यानंतर तुम्हाला वर सांगितलेली सर्व कागदपत्रे द्यावी लागतील आणि यानंतर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड बँकेकडून दिले जाईल वेळेस तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन केसीसी साठी देखील अर्ज करू शकता. आणि तसेच तुम्हाला जर किसान क्रेडिट कार्ड काढायचे असेल तर तुमचं पीएम किसान योजनेअंतर्गत बँक खाते असणे बंधनकारक आहे. (किसान क्रेडिट कार्ड योजना 2023 ; फायदे तोटे आणि अर्ज कसा करावा?)

किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
(Kisan Credit Card Online Apply)

किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी 2023 मध्ये केंद्र सरकारने ही प्रक्रिया सहजपणे सोपी केली त्यास मंत्री मंडळाचे झाले या निर्णयांमध्ये राज्यभरातील तसेच देशभरातील सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड सहज शक्य उपलब्ध झालेली आपल्याला पाहायला दिसते यामुळे शेतकरी किसान क्रेडिट कार्ड घेऊन आपल्या सर्वसामान्य गरजा भागू शकतात.

क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन अर्ज करू शकता, काढण्यासाठी तुमच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे तसेच ऑनलाइन प्रणाली द्वारे देखील किसान क्रेडिट कार्ड साठी पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता किंवा अर्ज डाऊनलोड करून त्यासाठी प्रक्रिया करू शकता. (किसान क्रेडिट कार्ड योजना 2023 ; फायदे तोटे आणि अर्ज कसा करावा?)

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 ; असा करा ऑनलाईन अर्ज आणि जाणून घ्या संपूर्ण माहिती

2023 मध्ये जर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड काढायची असेल तर ही प्रक्रिया अगदी सहजपणे पार पाडली जात आहे याच्या अंतर्गत तुम्हाला बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड जारी करण्यात येत आहे या दोन्ही तुम्ही किसान क्रेडिट कार्ड मिळवून सहजपणे आपल्या आर्थिक गरजा भागवू शकता.
1 ) सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळ असणाऱ्या ई सेवा केंद्र मध्ये जावे लागेल
2) किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे सोबत घेऊन जाणे.
3) महा-ई-सेवा केंद्रावर गेल्यावर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया केली जाते.
4) किसान केळकर काढण्यासाठी ज्या बँकेत अर्ज करायचा आहे त्या बँकेचे वेबसाईटवर जाऊन पर्याय सूची मधून किसान केलेले कार्ड हा पर्याय निवडा
5) किसान क्रेडिट कार्ड साठी फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमचा संदर्भ क्रमांक मिळेल किंवा तो मेसेज द्वारे तुम्हाला प्राप्त होईल
6) किसान केळकर साठी फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला मिळालेली पावती आणि ती कागदपत्रे सोबत तुम्हाला बँकेमध्ये जमा करावे लागेल.
7) किसान क्रेडिट कार्ड साठी तुम्ही जर पात्र असाल तर पंधरा दिवसाच्या आत मध्ये तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड प्राप्त होईल. (किसान क्रेडिट कार्ड योजना 2023 ; फायदे तोटे आणि अर्ज कसा करावा?)

किसान क्रेडिट कार्ड योजना 2023 ; फायदे तोटे आणि अर्ज कसा करावा? FAQ

भात भारतात किसान क्रेडिट कार्ड ची योजना कधी सुरू झाली?

किसान क्रेडिट कार्ड केसीसी योजना भारतात ऑगस्ट 1998 मध्ये सुरू झालेली आहे.

किसान क्रेडिट कार्ड चे फायदे काय?

किसान क्रेडिट कार्ड मुळे शेतकऱ्यांना अल्प व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा होतो शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होते.

KCC कर्ज मर्यादा काय आहे?

किसान क्रेडिट कार्डधारकांना कमाल कर्ज मध्ये येतात तीन लाख रुपये निश्चित करण्यात आलेली असून कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांना तीन टक्के सवलत देण्यात येईल.

KCC योजना कोणी सुरू केली?

शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी भारतीय बँकांनी 1998 मध्ये कार्ड योजनेची सुरुवात केलेली असुन या योजनेचे मॉडेल नाबार्ड ने तयार केलेले आहे.

Leave a comment