कुसुम सोलर पंप योजना ऑनलाइन अर्ज आणि जाणून घ्या संपूर्ण माहिती 2023 | Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 apply

कुसुम सोलर पंप योजना ऑनलाइन अर्ज आणि जाणून घ्या संपूर्ण माहिती 2023 | Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 apply : नमस्कार मित्रांनो आपण आजच्या पोस्टमध्ये प्रधानमंत्री कुसुम योजना 2023 विषयी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि या योजनेविषयी संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत. आपण आजच्या पोस्टमध्ये कुसुम योजना काय आहे? लाभार्थी त्यासाठी पात्रता काय आहेत? आवश्यक कागदपत्रे? अर्ज कसा करावा? कुसुम सोलर पंप हेल्पलाइन क्रमांक? याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने कुसुम सोलर पंप योजना ही पुन्हा एकदा नवीन स्वरूपामध्ये राबवण्याचा निर्णय घेतलेला असून याविषयी अधिकृत माहिती मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या सौर कृषी सोलर पंप योजनेच्या अंतर्गत 2023 मध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर लाभ दिला जाणार असून तीन लाख सौर कृषी पंप वाटपाचे निर्णय घेण्यात आलेला याविषयी सर्व माहिती सर्व प्रसार माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

कुसुम सोलर पंप योजना 2023 चे उद्देश –

कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत 2023 मध्ये याविषयी निकष आणि पात्रता वेगवेगळे ठरवण्यात आलेली असून 2023 मध्ये लाभार्थ्यांना लाभ देत असताना मुख्यमंत्री यांनी नुकतीच जाहीर केलेल्या माहितीनुसार घटकांनी या अगोदर कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे.

अशा लोकांना पुन्हा कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घेता येणार नसून अशा प्रकारच्या अनेक घटकांवर कुसुम सोलर पंप योजनेमध्ये 2023 मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निकष आणि पात्रता यांच्यामध्ये फेरफार करण्यात आलेली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना कुसुम सोलापूर योजनेविषयी उघड केलेल्या असून त्यांनी ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण योजना अंतर्गत शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदा मिळू शकतो अशी सर्व माहिती दिलेली.

सोलर पंप योजना ही वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याद्वारे सुरू केली गेलेली एक महत्वपूर्ण योजना मानली जाते. या योजनेचे मुख्य उद्दिष्टे एवढेच आहे. की कमीत कमी किमतीमध्ये सौर कृषी पंप शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे आणि याचा फायदा हा आर्थिक दृष्ट्या घरी बसलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे.
या योजने त सर्वप्रथम वेगवेगळ्या प्रकारे तीन भागांमध्ये विभागले गेलेला आहे केंद्र सरकार या शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही पुढील नमूद केल्याप्रमाणे करणार आहे.

कुसुम सोलर पंप योजनेविषयी असणारे पूर्वीचे सर्व निकष बाद ठरवून ठरवून महाराष्ट्र सरकारने म्हणजेच की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नोवेंबर 2023 मध्ये कुसुम सोलर पंप योजनेसाठी 2023 मधील राबविण्यात येत असताना त्यासाठी 2023 मध्ये वेगवेगळे प्रकारचे निकष निश्चित करण्यात आलेले असून त्याच्या अंतर्गत विभागांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा मिळणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे सर यांनी media बोलत असताना जाहीर केलेली आहे.

 • शेतकऱ्यांना 60 टक्के अनुदान देईल.
 • राज्य सरकार 30 टक्के अनुदान शेतकऱ्यांना देणार आहे.
 • शेतकऱ्यांना या प्रकल्पाच्या एकूण खर्च रकमेच्या दहा टक्के खर्च हा द्यावा लागणार आहे.

कुसुम सोलर पंप योजनेची वैशिष्ट्ये–

या योजनेद्वारे पारेषण विहिरीमध्ये 3800 कृषी पंपांची राज्यभरातील 35 जिल्ह्यामध्ये स्थापना करणे या योजनेमुळे शक्य होणार आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या धारण क्षमतेनुसार तीन एचपी पाच एचपी आणि 7.5 एचपी व त्यापेक्षा जास्त क्षमता असलेल्या सौर पंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
सर्वसाधारणपणे वर्गवारीच्या लाभार्थ्यांमध्ये कृषी पंप किमतीच्या दहा टक्के अनुसूचित जाती किंवा तसेच जमातीचे लाभार्थ्यांना पाच टक्के लाभार्थी योजना जाणारा असल्याची माहिती राज्य सरकारने दिलेले आहे.

कुसुम सोलर पंप योजना ऑनलाइन अर्ज आणि जाणून घ्या संपूर्ण माहिती 2023 | Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 apply

कुसुम सोलर पंप योजनेसाठी लाभार्थी निवड निकष 2023 –

शेत तलावे बोरवेल आणि बारमाही वाहणाऱ्या नदीला तसेच शेजारच्या शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी यासाठी पात्र असते.
शेतकऱ्यांकडे पारंपारिक प्रकारचे वीज कनेक्शन उपलब्ध नाही अशा प्रकारचे सर्व शेतकरी.
पारंपारिक सौर कृषी पंप योजना चा पहिला टप्पा , दुसरा कृषी पंप योजनेमध्ये अर्ज केलेले किंवा मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत पंप मिळालेले शेतकरी या योजनेसाठी पात्र नसतील.
2.5 एकर शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना तीन एचपी आणि पाच एकर शेत जमीन असणाऱ्या शेती धारकांना पाच एचपी व त्यापेक्षा जास्त शेतजमीन असलेले शेतकऱ्यांना 7.5 एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप मिळू शकतात.

कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आणि विविध प्रकारचे कागदपत्रे लागत होती परंतु २०२३ मध्ये ही प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आलेली असून नंबर 2023 मध्ये देखील आहे महाराष्ट्र मध्ये देखील पुन्हा खूप मोठ्या उत्सुकतेने आणि खूप मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आलेली आहे.

कुसुम सोलर पंप योजना आवश्यक कागदपत्रे 2023 –

 • शेतकऱ्यांचा सातबारा उतारा अपेक्षा जास्त असल्यास ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे.
 • आधार कार्ड झेरॉक्स
 • फेसबुक आणि रद्द केले धनादेश
 • पासपोर्ट फोटो
 • शेत जमीन तसेच विहीर पाण्याचा पंप सामायिक असल्यास भागीदाराचे प्रमाणपत्र सादर करावे.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना माहिती; लोन कसे काढायचे? |PM Mudra Loan Yojna In Marathi

कुसुम सोलर पंप योजना अनुदान किती मिळते?

 • तीन एचपी –
 • खुला प्रवर्ग – 19,380 रुपये /-
 • अनुसूचित जाती आणि जमाती – नऊ हजार सहाशे नव्वद रुपये /-

5 एचपी –
खुला वर्ग – 26975 रुपये /-
अनुसूचित जाती आणि जमाती – 13 हजार 488 रुपये

7.5 एच.पी –

खुला प्रवर्ग – 37 हजार 440 रुपये.
अनुसूचित जाती आणि जमाती – अठरा हजार सातशे वीस रुपये/-

कुसुम सोलर पंप योजना ऑनलाइन अर्ज– Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply –

 • पण जर या योजनेचा लाभ घेण्याची तसा तर वर नमूद केलेली रक्कम उर्जाकडे त्वरित जमा केल्यानंतर लाभार्थ्यांना हा सौर पंप देण्यासाठी प्रक्रिया केली जाते.
 • रक्कम जमा केल्यानंतर सात दिवसाच्या आत आपला अर्ज निकाली काढण्यात येईल असे महाराष्ट्र सरकारने सांगितलेले आहे.
 • आपण अर्जंट दाखल केलेल्या कागदपत्रांची प्रत्यक्ष स्थळ आणि यांचे पाहणी करून आपला अर्ज मान्य केला जातो.
 • या सर्व कृषी पंप बसवण्याच्या प्रतिष्ठानचे प्रत्यक्ष पाणी केल्यानंतर व निकषांना बसणार नाही प्रस्ताव असून याविषयी रक्कम सादर केलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
 • कुसुम सोलर पंप योजनेबद्दल कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार साधला जात नाही याविषयी अर्जदाराने नोंद घ्यावी.

कुसुम सोलर पंप योजना ऑनलाइन अर्ज आणि जाणून घ्या संपूर्ण माहिती 2023 | Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 apply PYQ

कुसुम सोलर योजना कधी चालू होणार आहे?

कुसुम सोलार पंप योजनेचा दुसरा टप्पा हा महाराष्ट्र राज्य सरकारकडून दिलेल्या माहितीनुसार आणि महाऊर्जा यांच्या द्वारे १७ मे २०२३ पासून सुरू झालेला आहे. आणि प्रेम कुसुम योजना अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी विविध प्रकारचे सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जातात.

कुसुम योजनेसाठी कोण पात्र आहे?

सोलर पंप योजनेसाठी वैयक्तिक शेतकरी गट म्हणजेच की कोणताही शेतकरी ज्याच्याकडे दोन पॉईंट पाच एकर पेक्षा जास्त असलेला शेतकरी आहे पात्र आहे.

योजना म्हणजे काय?

एम कुसुम योजना ही शेतकऱ्यांना यासाठी केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक नवीन योजनांपैकी एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे की ज्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सौर सोलर पंप उपलब्ध करून दिले जातात.

कुसुम योजनेसाठी किती जमीन आवश्यक आहे?

कुसुम योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना किमान दोन किंवा दोन पॉईंट पाच एकर शेत जमीन असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जातात.

कुसुम योजना फक्त शेतकऱ्यांसाठी आहे का!

कुसुम योजना याच्यासाठी पात्र असण्याची वयक्तिक शेतकरी म्हणजेच याच्या मध्ये कोणताही पॉईंट पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन असलेला कोणताही शेतकरी.

Leave a comment