RBI GUIDELINE
या बँकेच्या ग्राहकासाठी अत्यंत दुर्दैवी अशी बातमी आहे कारण या बँकेच्या ग्राहकांना आता बँक खात्यावरील रक्कम काढता येणार नाही.
का घेतला rbi ने हा निर्णय
RBI GUIDELINE
बँकेची आर्थिक स्थिती ही वेळोवेळी आरबीआय चेक करत असते.
प्रत्येक वर्षाच्या अखेरीस किंवा मधी आरबीआय सर्व सहकारी बँकेचे रेकॉर्ड चेक करू शकते.
तर असेच रेकॉर्ड चेक करताना आरबीआयच्या लक्षात आले की या बँकेची आर्थिक स्थिती खालवली आहे.
तर मग कोणती आहे ती बँक
RBI GUIDELINE
शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव बँक ही बँक असून या बँकेला आरबीआयच्या निर्देशानुसार सहा महिने या निर्णयास वाद्य राहील.
काय आहेत ते निर्णय
बँक खात्यामध्ये कोणतेही ग्राहक आपले रक्कम काढू शकणार नाही.
क्या रकमेचा उपयोग फक्त आणि फक्त बँकेचे कर्ज भरण्यास उपयोग होईल.
बँक सहा महिन्याच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे कर्ज देऊ शकणार नाही.
पुढील सहा महिने बँकेची मालमत्ता विक्री केली जाणार नाही.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा